अँटिलिया प्रकरण | स्फोटके ठेवण्याच्या षडयंत्रात पैशासाठी मनसुखचाही हात | NIA'चा खुलासा

मुंबई, ८ एप्रिल: अँटिलिया प्रकरणावरुन अटकेत असलेला मुंबई पोलिसातील निलंबित अधिकारी सचिन वाझे संबंधित दररोज नवनवीन खुलासे समारे येत आहे. एनआयएच्या नवीन खुलासानुसार, सचिन वाझेच्या बँक खात्यात 1.5 कोटी रुपये असल्याचे आढळले आहे. एनआयए या संबंधी चौकशी करीत असून एवढे पैसे कोठून व कसे आले याचा तपास करणार आहे. त्यामुळे वाझेच्या कोठडीत वाढ होण्याची मागणीदेखील राष्ट्रीय तपास यंत्रना करत आहे.
सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांनी न्यायालयात म्हटले की, वाझेनी स्वत:ला प्रामाणिक असल्याचा दावा केला होता. परंतु, एका सहाय्यक पोलिस निरिक्षकांकडे इतका पैसा मिळाल्यानंतर त्यांचा प्रामाणिकपणाचा दावा फेटाळण्यात काही गैर नाही.
कोर्टात अनिल सिंह यांनी सांगितले की, या संबंधित प्रकरणातील सुरुवातीच्या तपासणीत मनसुख हिरेनही स्कॉर्पियोमध्ये जिलेटिन कांड्या ठेवण्याच्या प्रकरणात सामील होता. परंतु, वाझे यांनी दावा केला आहे की, त्याने स्वत:हून गाडीची चावी मला दिली होती. एनआयएच्या दाव्यानुसार, मनसुख हिरेन पैशाच्या लोभापायी त्याचा भागीदार बनला.
एनआयएच्या दाव्यानुसार, मनसुख हिरेन सततच्या चौकशीमुळे अस्वस्थ झाला होता व या प्रकरणातील सर्वात कमकुवत दुवा बनला होता. त्यामुळे सचिन वाझे यांनी तारीख 2 व 3 रोजी मनसुख हिरेनला आपल्या रस्त्यामधून हटविण्याचा विचार केला. त्यानुसार विनायक शिंदे आणि अन्य लोकांना सोबत घेऊन तारीख 4 मार्चला मध्यरात्री त्यांची हत्या केली.
News English Summary: Anil Singh told the court that Mansukh Hiren was also involved in the case of placing gelatin sticks in Scorpio during the initial investigation into the matter. However, Waze claimed that he had given me the car keys on his own. According to the NIA, Mansukh Hiren became his greedy partner.
News English Title: Mansukh Hiren became his greedy partner in Scopio case news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर तेजीत, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, मिळेल मोठा परतावा - NSE: JIOFIN
-
Rattan Power Share Price | अप्पर सर्किट हिट, पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, संधी सोडू नका - NSE: RTNPOWER
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा स्टील शेअर्सची जोरदार खरेदी, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
RVNL Share Price | रेल्वे कंपनीचा शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीत, मल्टिबॅगर शेअरची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL