21 November 2024 8:03 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

उन्नाव बलात्कार | आरोपीच्या पत्नीला भाजपाकडून निवडणुकीचं तिकीट

Sangeeta Sanger, Kuldeep Singh Sanger, Unnao rape case, BJP

लखनऊ, ९ एप्रिल: उन्नाव बलात्कार प्रकरणातील प्रमुख आरोप कुलदीप सिंह सेंगरची पत्नी संगीता सेंगर भारतीय जनता पक्षाच्या तिकीटीवर उत्तर प्रदेशातील पंचायत निवडणूक लढणार आहेत. संगीता सेनगर यांच्याकडे उन्नाव जिल्हा पंचायतीचं अध्यक्षपद होतं. संगीता सेनगर फतेहपूर चौरासी त्रितयामधून निवडणूक लढणार आहेत. १५ एप्रिलपासून पहिल्या टप्प्याला सुरुवात होणार आङे. २ मे रोजी निवडणुकीचे निकाल जाहीर केले जातील.

कुलदीप सिंह सेंगरची पत्नी संगीत सेंगर हिला भारतीय जनता पक्षाने फतेहपूर चौरासी तृतीय मतदारसंघामधून जिल्हा परिषद उमेदवारी दिली आहे. त्याशिवाय माजी जिल्हाध्यक्ष आनंद अवस्थी यांना सरोसी प्रथम आणि नवाबगंजचे ब्लॉक प्रमुख अरुण यांना औरास द्वितीय येथून उमेदवारी दिली आहे.

कुलदीप सिंह सेंगर हा बांगरमऊ विधानसभा मतदारसंघातून चार वेळा आमदार राहिला आहे. २०१७ मध्ये तो भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर निवडून आला होता. परंतु उन्नाव बलात्कार प्रकरणात त्याला अटक झाली होती. त्यानंतर भारतीय जनता पक्षाने २०१९ मध्ये त्याची पक्षातून हकालपट्टी केली होती. तसेच त्याचे विधानसभा सदस्यत्वही रद्द करण्यात आले होते.

 

News English Summary: Sangeeta Sanger, wife of Kuldeep Singh Sanger, the main accused in the Unnao rape case, will contest the Uttar Pradesh panchayat elections on a Bharatiya Janata Party ticket. Sangeeta Sengar was the chairperson of Unnao District Panchayat. Sangeeta Sengar will contest from Fatehpur Chaurasi Tritiya. The first phase will start from April 15. Election results will be announced on May 2.

News English Title: Unnao Rape accused Kuldeep Singh Sanger’s wife Sangeeta Sanger got election ticket from BJP news updates.

हॅशटॅग्स

BJP(447)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x