Health First | ड्रॅगन फ्रुट खा आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवा । सविस्तर वाचा
मुंबई १० एप्रिल : भारतात अनेक प्रकारची फळे आहेत. काही फळे आपल्या देशात पिकतात तर काही फळे दुसऱ्या देशातून मागवावी लागतात. ड्रॅगन फ्रूट हे फळ आपल्यापैकी सर्वांनाच माहिती असेल. गुजरातचे मुख्यमंत्र्यांनी ड्रॅगन फ्रूटचे नाव बदलून ‘कमलम’ ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ड्रॅगन फ्रूट हे फळ भारतात तयार होणारे फळ नाही परंतु त्याचा चांगला स्वाद आणि त्याचे आरोग्यासाठी होणारे फायदे यामुळेड्रॅगन फ्रूटला भारतात सर्वात जास्त मागणी आहे.
ड्रॅगन फ्रूट आपल्या आरोग्यासाठी खूप चांगले आहे. यात मोठ्या प्रमाणात पोषक तत्वे आहेत. त्याचा आपल्या शरीराला खूप फायदा होता. दररोज एका ड्रॅगन फ्रूटचे सेवन केल्याने एक्टिव राहण्यास मोठी मदत होते. ड्रॅगन फ्रूट खाल्ल्याने एंटी ऑक्सीडेंट, विटामीन सी, प्रोटीन आणि कार्बोहाइड्रेड असते जे आपल्या शरीरातील मेटाबॉलिजम वाढवण्यासाठी मदत करतात. भारतातीय बाजारपेठात ड्रॅगन फ्रूडची किंमत ५०० ते ६०० रूपये किलो आहे. जाणून घ्या ड्रॅगन फ्रूट खाण्याचे फायदे.
रोगप्रतिकार शक्ती बूस्ट-
ड्रॅगन फळांमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असते, जी तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढवते, ज्यामुळे शरीराला बर्याच संक्रमण आणि आजारांपासून संरक्षण देण्यात मदत होते. ड्रॅगन फळातील उच्च पाण्याचे प्रमाण आपल्या शरीरातील हानिकारक विषारी पदार्थ काढून टाकण्यास देखील मदत करते. यात लोह आणि फायबर असते जे आपल्याला निरोगी ठेवते.
कोलेस्टेरॉलसाठी चांगले –
ड्रॅगन फळ कोलेस्ट्रॉलसाठी चांगले असते, आहारात हे हृदय निरोगी ठेवण्यास मदत करते. त्याच्या बियामध्ये ओमेग -3, ओमेगा -6 फॅटी अॅसिडस् आणि पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट्स असतात जे तुमच्या आरोग्यासाठी चांगले असतात.
रक्तातील साखरेसाठी चांगले-
ड्रॅगन फ्रूटमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्यामुळे मधुमेह(डायबिटीज) नियंत्रित करण्यास मदत होते, कारण मधुमेह रूग्णांमध्ये साखरेची पातळी स्थिर होते आणि शुगर स्पाइक्स रोखण्यास मदत होते
कर्करोगाचा प्रतिबंध-
ड्रॅगन फळातील अँटीऑक्सिडंट्स फ्री रॅडिकल्सपासून कर्करोगाच्या पेशींचे उत्पादन रोखू शकतात. या फळात उपस्थित क्रोटीन्समध्ये एंटी-कार्सिनोजेनिक गुणधर्म असतात, ज्यामुळे ट्यूमरचा त्रास कमी होण्यास मदत होते.
News English Summary: There are many types of fruits in India. Some fruits are grown in our own country and some fruits have to be imported from another country. Dragon Fruit is a fruit we all know. Gujarat Chief Minister has decided to change the name of Dragon Fruit to ‘Kamalam’. Dragon Fruit is not a fruit grown in India but due to its good taste and health benefits, Dragon Fruit is in high demand in India. Dragon fruit is very good for your health. It contains a large amount of nutrients. It was very beneficial to our body. Eating one dragon fruit every day helps a lot to stay active. Eating dragon fruit contains antioxidants, vitamin C, protein and carbohydrates that help increase your body’s metabolism. In the Indian market, the price of Dragon Fruit ranges from Rs 500 to Rs 600 per kg. Learn the benefits of eating dragon fruit.
News English Title: Dragon fruit is a immunity booster fruit news update article
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS