Health First | जाणून घ्या खोकल्याव्यतिरिक्त सुंठीचे आरोग्यदायी फायदे । नक्की वाचा
मुंबई १० एप्रिल : सुंठीवाचून खोकला गेला’ अशी म्हण आहे. म्हणजे सुंठ ही खोकल्यावर रामबाण औषध आहे. खोकला झाल्यास सुंठीचं सेवन केलं जातं, त्यामुळे खोकल्यापासून आराम मिळतो हे आपणा सर्वांना माहितीच आहे. मात्र याशिवायही सुंठीचे अनेक फायदे आहेत..प्राचीन काळापासून आयुर्वेदिक औषधांमध्ये सुंठेचा उपयोग केला जात आहे.सुंठ म्हणजेच सुकलेलं आलं आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. सुकलेल्या आल्याच्या पावडरलाच सुंठ बोललं जातं. सुंठदेखील आल्याप्रमाणेच गरम असते. उन्हाळ्याच्या दिवसांत सुंठेचं कमी, तर थंडीच्या दिवसांत अधिक सेवन फायदेशीर ठरतं कारण थंडी म्हटलं की आरोग्याच्या अनेक समस्या आल्या. खोकला, ताप, सांधेदुखी या समस्या थंडीत अधिक बळावतात आणि या सर्वांवर सूंठ फार उपयुक्त आहे. सुंठीचे नेमके काय फायदे आहेत जाणून घेऊयात.
1) सुंठ आणि खडीसाखर एकत्र करून त्याचा पाक चाटल्याने खोकला कमी होतो.
2) सुंठ घातलेले पाणी उकळून प्यावं ताप कमी होतो.
3) छातीत कळ आल्यास फक्त सुंठीचं चाटण दिलं तरी बरं वाटतं.
4) सातत्याने ढेकर येत असेल तर त्यावर सुंठीचं चाटण खावं.
5) सुंठ खाल्ल्याने खूप भूक लागते.
6) अजीर्णाची समस्या असल्यास सुंठ ताकात उगाळून प्यावी.
7) घशात जळजळ आणि आंबट उलटी अशी आम्पपित्ताची लक्षणं असतील, तर सुंठ, आवळकाठी आणि खडीसाखर समप्रमाण घेऊन खावं.
8) आमवात म्हणजे सांध्याच्या ठिकाणी सूज आल्यास त्यावरही सुंठीचे सेवन फायदेशीर आहे.
9) अर्धांगवायू असलेल्यांना सुंठ पूड, लसूण आणि तूप एकत्र करून घ्यावं.
10) भोवळ, अर्धशिशी, डोकेदुखीची समस्या असल्यास सुंठ उगाळून त्याचा लेप लावावा
News English Summary: It is said that he coughed up ginger. So ginger is a panacea for cough. Ginger is consumed in case of cough, so we all know that it gives relief from cough. But apart from this, ginger has many benefits. Ginger has been used in Ayurvedic medicine since ancient times. Ginger is a dried ginger which is very beneficial for health. Ginger is also known as dried ginger powder. Ginger is as hot as it gets. Consumption of less ginger in summer days and more in cold days is beneficial as cold is said to cause many health problems. Problems like cough, fever, joint pain are exacerbated in cold and ginger is very useful in all these. Let’s find out exactly what are the benefits of ginger.
News English Title: Ginger powder is effective for many health problems news update article
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Loan EMI Payment | तुम्ही सुद्धा EMI भरायला विसरता, तुमच्या एका चुकीमुळे होईल प्रचंड नुकसान, संपूर्ण डिटेल्स वाचा - Marathi News
- Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- NTPC Share Price | मल्टिबॅगर एनटीपीसी शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC