25 November 2024 12:09 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | बचतीवर 5 कोटी रुपये परतावा हवा असल्यास 40x20x50 फॉर्म्युला शक्य करेल, टिप्स फॉलो करा - Marathi News Property Knowledge | वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचा किती हक्क, 'या' परिस्थितीत मुली वडिलांकडे मालमत्ता मागू शकत नाहीत SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620 IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News
x

मोदीचा लॉकडाउन मास्टरस्ट्रोक | आमचा लॉकडाउन अत्याचार? - अतुल लोंढे

Congress, Atul Londhe

मुंबई, १२ एप्रिल: राज्यात रविवारी ६३,२९४ नव्या कोरोनाबाधित आणि ३४९ मृत्यूची नोंद झाली. गेल्या २४ तासांत ३४,००८ रुग्ण बरे होऊन घरी परतले. सध्या ५ लाख ६५,५८७ रुग्ण उपचार घेत आहेत. रुग्णांची एकूण संख्या ३४ लाख ७ हजार २४५ वर गेली आहे. २७,८२,१६१ रुग्ण बरे झाले असून रिकव्हरी रेट ८१.६५ आहे.

राज्यातील वाढत्या कोरोना संसर्गाचे प्रमाण व साखळी थोपवण्यासाठी राज्यव्यापी संपूर्ण लाॅकडाऊनची आवश्यकता आहे, असे मत राज्य कोविड टास्क फोर्सच्या बहुंताश सदस्यांनी रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमवेतच्या पार पडलेल्या प्रदीर्घ बैठकीत मांडले. त्यामुळे बुधवार, १४ एप्रिल रोजी साप्ताहिक मंत्रिमंडळ बैठकीनंतर राज्यात ८ ते १४ दिवसांचे लाॅकडाऊन लागण्याची दाट शक्यता आहे. व्हिडिओ काॅन्फरसिंगद्वारे ही बैठक पार पडली.

दुसरीकडे, भाजप बैठकीत सहकार्यावर भाष्य करत असले तरी समाज माध्यमांवर लोकांना मदतीच्या बहाण्याने भडकवत असल्याचं पाहायला मिळतंय. मोदींनी जाहीर केलेल्या पहिल्या लॉकडाऊनवेळी हीच भाजपाची मंडळी आपत्ती आणि जाहीर केलेला लॉकडाऊनम्हणजे सण-उत्सव असल्याचा देखवा करताना देशाने पाहिलं आहे. मात्र, राज्यात भयावह स्थिती असताना भाजप नेत्यांना मोदींनी जाहीर केलेल्या त्या पहिल्या लॉकडाऊनचा विसर पडल्याचं पाहायला मिळतंय. त्यालाच अनुसरून काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी मोजक्या शब्दात भाजपाला टोला लगावला आहे. त्यांनी ट्विट करताना म्हटलं आहे, “मोदी का लॉकडाउन मास्टरस्ट्रोक….हमारा लॉकडाउन अत्याचार?

 

News English Summary: While the situation in the state is dire, BJP leaders seem to have forgotten the first lockdown announced by Modi. Accordingly, Congress spokesperson Atul Londhe has slammed the BJP in a few words. He tweeted, “Why Modi lockdown masterstroke …. our lockdown atrocities?

News English Title: Congress spokesperson Atul Londhe slams BJP politics over Maharashtra corona pandemic news updates.

हॅशटॅग्स

#Congress(527)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x