Health First | सफरचंद खा आणि निरोगी राहा । सविस्तर वाचा

मुंबई १२ एप्रिल : घरातील वयस्कर मंडळी असो, शिक्षक असो, हेल्थ एक्सपर्ट्स असो बालपणापासूनच असे आपल्या आयुष्यात बरेच शुभचिंतक असतात जे नियमित एक तरी सफरचंद खाण्याचा फुकट सल्ला आपल्याला देत असतात. सफरचंद सर्वांनाच आवडतं असं नाही पण तरीही एक सफरचंद १०० फळांची उर्जा देणारं फळ आहे. म्हणूनच रुग्णालयात असणा-या सर्व रुग्णांना डॉक्टर रोज सफरचंद खाण्याचा सल्ला देतात शिवाय भेटायला येणारी प्रत्येक व्यक्ती सफरचंदच घेऊन येताना दिसते.
सफरचंद आरोग्यास लाभदायकच नाही तर भूकेवर विजय मिळवण्यासाठी देखील उपयुक्त ठरतं. दिवसातून ३ ते ४ सफरचंद खाल्ल्यास आपली डायटींग यशस्वी होऊ शकते आणि पोटंही भरलेलं राहतं. इंग्रजीत एक सुप्रसिद्ध म्हण आहे, ‘An Apple keeps doctor away’ अर्थात ‘रोज एक सफरचंद खाल्ल्यास डॉक्टरला दूर ठेवता येते’ आणि हे का खरं आहे हेच आज आपण जाणून घेणार आहोत.
सफरचंदामळे आरोग्यास होणारे फायदे:
– सफरचंदामधील क्वरसिटीन पेशींना नुकसानापासून वाचवतो आणि त्यामुळे कॅन्सरचा धोका कमी होतो.
– सफरचंदामध्ये मोठ्या प्रमाणात ‘फायबर’ असल्यामुळे पचनशक्ती वाढण्यास मदत होते.
– सफरचंदाच्या सालीमुळे कफची समस्या दूर होते.
– सफरचंदाच्या रसात गुलाब जलाचे काही थेंब टाकून चेहर्यावर चोळल्यावर सावळा रंग उजळविण्यास मदत होते.
– केसातील कोंडा कमी करण्यासाठी रोज नियमितपणे सफरचंदाचा रस केसांच्या मुळांना चोळावा, थोड्या वेळाने केस स्वच्छ पाण्याने धुवावेत.
News English Summary: There are many well-wishers in your life since childhood, be it the elderly congregation, teachers, health experts, who are giving you free advice to eat at least one apple regularly. Not everyone likes an apple, but still an apple is a fruit that gives energy of 100 fruits. That is why doctors advise all the patients in the hospital to eat apples every day and every visitor comes with an apple.
News English Title: Eat an apple in a day and keep doctor away news update article
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर तेजीत, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, मिळेल मोठा परतावा - NSE: JIOFIN
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा स्टील शेअर्सची जोरदार खरेदी, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
RVNL Share Price | रेल्वे कंपनीचा शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीत, मल्टिबॅगर शेअरची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP