22 November 2024 6:43 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

रेमडेसीवीर औषध | किरकोळ विक्रेत्यांवर बंदी | थेट वितरकांमार्फत रुग्णालयांना दिले जाणार - उपमुख्यमंत्री

remedicivir injection

पुणे, १२ एप्रिल: राज्यात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस आणखी गडद होत चालले आहे. राज्य सरकारकडून लवकरच लॉकडाऊनची घोषणा होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोनासंकटाविरुद्धची लढाई अधिक प्रभावी करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीचा 30 टक्के निधी कोरोनाप्रतिबंधक उपाययोजनांसाठी वापरण्यास परवानगी देण्याची घोषणा केली आहे.

राज्यात रेमडेसीवीर औषध किरकोळ विक्रेत्यांमार्फत न विकता, वितरकांमार्फत थेट रुग्णालयांना दिले जाईल. तिथे गरजू रुग्णांनाच वापरले जाईल. जिल्हाधिकारी त्यावर नियंत्रण ठेवतील. ‘कोरोना’विरुद्धच्या लढाईत पुढचे पंधरा दिवस महत्वाचे असून याकाळात रुग्णांना बेड, व्हेंटीलेटर, ऑक्सिजन, रेमडेसिवीर आदीबाबी उपलब्ध करण्याची कार्यवाही युद्धपातळीवर करावी. या लढाईसाठी निधी आणि मनुष्यबळ कमी पडू दिले जाणार नाही, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला.

दरम्यान, महाराष्ट्रातील वाढती कोरोना रूग्ण संख्या पाहता लॉकडाऊनची वेळ आल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी सर्वपक्षीय बैठकीत केले होते. त्यानंतर त्यांच्या बैठकांचा सपाटा सुरुच आहे. दरम्यान ,राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागणार असल्याचे संकेत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही दिले आहेत. तसेच, जनतेने लॉकडाऊनची मानसिकता ठेवा असा गंभीर इशाराही दिला आहे. आज (१२ एप्रिल) पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

 

News English Summary: The drug will be delivered directly to hospitals through distributors, not through retailers in the state. Only needy patients will be used there. The Collector will control it. The next fortnight is crucial in the fight against corona, during which time the provision of beds, ventilators, oxygen, remedicivir etc. to the patients should be carried out on a war footing. Deputy Chief Minister Ajit Pawar assured that funds and manpower would not be allowed to dwindle for this battle.

News English Title: Maharashtra govt has taken important decision regarding remedicivir injection supply news updates.

हॅशटॅग्स

#Ajit Pawar(192)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x