22 November 2024 8:29 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO
x

जेव्हा रुपया प्रति डॉलर ५८ रुपये होता तेव्हा ICU'त होता | आता ७५.९१ आहे तर मजबूत?

Congress Atul Londhe

मुंबई, १६ एप्रिल: अमेरिकन डॉलरच्या (US dollar) तुलनेत भारतीय रुपयाच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. यामुळे भारतीय रुपयाने गेल्या 9 महिन्यांतील निच्चांक पातळी गाठत 75.4 रुपयांवर पोहोचला आहे. मागील तीन आठवड्यांत भारतीय रुपयात जवळपास 4.2 टक्क्यांनी घसरण झाली असून ही अर्थव्यवस्थेसाठी चिंताजनक बाब आहे. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयात 32 पैशांनी घसरण झाली आणि रुपया गेल्या नऊ महिन्यांच्या निच्चांक पातळीवर पोहोचला.

बाजारातील तज्ञांनी अंदाज वर्तवला आहे की, भारतीय रुपया लवकरच प्रति डॉलर 76 रुपयांपर्यंत पोहोचेल. कोरोना बाधितांच्या संख्येत होत असलेली वाढ आणि आरबीआयच्या घोषणेमुळे गेल्या तीन आठवड्यांत खूपच दबाव आला होता.

दरम्यान, २०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांनी अर्थव्यवस्था आणि भारतीय रुपयाच्या तुलनेत प्रति डॉलरच्या किमतीवरून तत्कालीन डॉ. मनमोहन सिंग यांना लक्ष केलं होतं. विशेष म्हणजे माध्यमांनी देखील विषय उचलून धरल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र सध्या डॉलरच्या तुलनेत रुपयाची असलेली अवस्था पाहता माध्यमांनी आक्रमक होणं अपेक्षित होतं. मात्र सध्या प्रसार माध्यम या विषयावरून शांत असल्याचं पाहायला मिळतंय. त्यालाच अनुसरून काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी मोदी सरकार आणि माध्यमांच्या भूमिकेवरून टोला लगावला आहे. यासंदर्भात ट्विट करताना त्यांनी म्हटलं आहे की, “जेव्हा रुपया प्रति डॉलर 58 रुपये होता, तेव्हा तो ICU’मध्ये होते आणि आता तो 75.91 रुपये आहे, तरी मजबूत स्थितीत आहे! गोडी मीडियाचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे’.

 

News English Summary: Congress spokesperson Atul Londhe slams Modi govt over increasing exchange rate of Indian rupees against US dollar news updates. Atul Londhe also slams to media over stand against such important issue.

News English Title: Congress spokesperson Atul Londhe slams Modi govt over increasing exchange rate of Indian rupees against US dollar news updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x