कोरोना आपत्ती | काही व्हॉट्सअप फॉरवर्ड्स खरोखरच फॉरवर्ड करण्याच्या योग्यतेचे असतात
मुंबई, १७ एप्रिल: देशभरात मेडिकल ऑक्सीजनचे संकट वाढत आहे आणि परिणामी इस्पितळांमध्ये मृत्यूचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. वेळेवर ऑक्सीजन मिळत नसल्याने अनेक कोरोना रुग्णांचे प्राण जात आहेत. आता केंद्र सरकार निवडणुकीच्या प्रचारातून सामान्य लोकांसाठी थोडा वेळ काढताना दिसत आहेत. केंद्र सरकारने 50 हजार मॅट्रीक टन मेडिकल ऑक्सीजनची आयात करण्याचा निर्णय घेतला आहे.
केंद्र सरकारच्या इंपॉवर्ड ग्रुप-2 (EG2)च्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. याशिवाय, पीएम केअर्स फंडच्या मदतीने देशभरातील 100 नवीन हॉस्पीटलमध्ये ऑक्सीजन प्लांट लावण्याचा निर्णय घेण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशभरातील ऑक्सीजनचे संकट पाहता अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. यावेळी त्यांनी मेडिकल ऑक्सीजनची प्रोडक्शन क्षमता आणि इतर मेडिकल इक्यूपमेंट्सच्या उपलब्धतेबद्दल अधिकाऱ्यांना निर्देश दिले.
दिल्लीमध्ये गुरुवारी झालेल्या EG2 च्या बैठकीत त्या राज्यांबाबत चर्च झाली, जिथे सर्वाधिक ऑक्सीजनचे संकट आहे. यात महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश, दिल्ली, छत्तीसगड, कर्नाटक, केरळ, तमिळनाडू, पंजाब, हरियाणा आणि राजस्थान सामील आहेत. महाराष्ट्रात मेडिकल ऑक्सीजनची मागणी राज्यातील एकूण ऑक्सीजनच्या उत्पादनापेक्षा जास्त झाली आहे.
देशात अशी भयावह स्थिती असताना मोदींनी यापूर्वी देशातील पैसा आरोग्ययंत्रणेवर खर्च न करता ते हजारो कोटीचें पुतळे उभे करण्यात घालवले आहेत. तसेच मोदी सरकारने देशाचं मोठं अर्थकारण हे सामान्य लोकांच्या हिताशी संबंधित नसलेल्या विषयांवर खर्च केल्याचं देखील आता लोकं बोलू लागले आहेत. त्याचाच प्रत्यय म्हणजे अनेकांच्या मोबाईलवर असेच मेसेज व्हायरल होऊ लागले आहेत. तसाच एक मेसेज काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्विट करून मोदी सरकारच्या जुन्या चुकलेल्या निर्णयाची आठवण करून दिली आहे.
Some Whatsapp forwards are truly intriguing and worth forwarding 🤔 pic.twitter.com/PSxmTNDKkv
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) April 16, 2021
News English Summary: The medical oxygen crisis is growing across the country and is likely to result in an increase in hospital deaths. Many corona patients are dying due to not getting oxygen on time. Now the central government seems to be taking some time out of the election campaign for the common man. The central government has decided to import 50,000 metric tonnes of medical oxygen.
News English Title: Congress leader Sachin Sawant criticized PM Narendra Modi role during corona pandemic news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार