23 November 2024 5:23 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Health First | साबुदाणा खाल्ल्याने शरीरास होणारे आरोग्यदायी फायदे । अधिक माहितीसाठी वाचा

benefits of sago

मुंबई १९ एप्रिल : आरोग्याच्या दृष्टीने पाहिले तर साबुदाण्यात अनेक पोषक घटक आहेत. मग, ती साबुदाण्याची खिचडी असो किंवा खीर, सगळेच टेस्टी लागते. तसेच ऍनिमिया, बीपी, पोटाच्या आणि इतर अनेक समस्या दूर होण्यास मदत होतात. साबुदाण्यात लोह, कॅल्शियम, प्रोटीन, व्हिटामिन आणि मिनिरल्स भरपूर प्रमाणात असते.

स्नायू –
साबुदाण्यामध्ये प्रोटीन्स भरपूर प्रमाणात असल्याने, मसल्स विकसित होण्यास मदत होते.

ब्लड प्रेशर –
साबुदाण्यामध्ये असणारं पोटेशियम रक्त प्रवाह सुरळित ठेऊन, ते नियंत्रणात ठेवतो. त्यामुळे ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहतं. त्याशिवाय साबुदाणा मांसपेशींसाठीही फायदेशीर आहे.

पोटाच्या समस्या –
पोटाच्या कोणत्याही प्रकारच्या समस्येवर साबुदाणा खाणं, फायदेशीर असल्याचं मानलं जातं. साबुदाणा पचनक्रिया ठिक करुन, गॅस, अपचन आणि इतर समस्यांमध्ये लाभदायक ठरु शकतो.

एनर्जी –
साबुदाणा कार्बोहायड्रेट्सचा चांगला स्त्रोत आहे. जो शरीरात त्वरित आणि आवश्यक उर्जा देण्यासाठी मदतशीर आहे.

शरीरातील हाडांसाठी –
साबुदाण्यामध्ये कॅल्शियम, लोह, व्हिटॅमिन-के भरपूर प्रमाणात असतं. जे शरीरातील हाडं मजबूत ठेवण्यासाठी आणि आवश्यक लवचिकतेसाठी फायदेशीर ठरु शकतं.

हाय ब्लड प्रेशर –
साबुदाणा हाय ब्लड प्रेशर नियंत्रणात राखण्यासही फायदेशीर ठरतो.

News English Summary: From a health point of view, sago contains many nutrients. So, whether it’s sago porridge or kheer, everything tastes good. It also helps in relieving anemia, BP, stomach and many other problems. Sago is rich in iron, calcium, protein, vitamins and minerals.

News English Title: Sago is beneficiary to our health news update article

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x