22 November 2024 3:23 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

पंतप्रधानांनीही लस घेण्याचे नियम पाळले, पण फडणवीस स्वतःच्या नियमांनुसार काम करतात - प्रियांका चतुर्वेदी

Shivsena MP Priyanka Chaturvedi

मुंबई, २० एप्रिल: एकीकडे रेमडेसिविरच्या मुद्द्यावरून राज्यात राजकारण तापले असताना विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर काँग्रेसने हल्लाबोल केला आहे. कालपर्यंत देशात ४५ वर्षांपक्षा अधिक वय असलेल्यांना कोरोना लस दिली जात होती. मात्र, देवेंद्र फडणवीस यांचे पुतणे तन्मय फडणवीस यांनी ‘कोरोना’ची लस घेतल्याचा फोटो वा यरल झाला आहे.

त्याचे वय ४५ च्या वर नसतानादेखील त्यांना लस कशी काय मिळाली, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. तन्मय फडणवीस माजी मंत्री शोभा फडणवीस यांचा नातू असून, त्याचे वय २५ पेक्षा अधिक नाही आहे. नागपुरातील ‘नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट’ येथे त्याने लस घेतल्याचा ‘फोटो’ ‘सोशल मीडिया’वर वायरल झाला होता. त्यावरून काँग्रेसने देवेंद्र फडणवीसांना लक्ष केलं होतं.

दरम्यान, याच विषयावरून शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी देखील देवेंद्र फडणवीस यांना खडेबोल सुनावले आहेत. यासंदर्भात ट्विट करताना त्या म्हणाल्या की, “पंतप्रधानांनीही त्यांच्या लस मिळण्याचे नियम पाळले, परंतु फडणवीस जी स्वत: च्या नियमांनुसार काम करतात. अनेक फ्रंटलाईन पत्रकारांना देखील अजून लस प्राप्त झालेली नाही’.

 

News English Summary: Even the Prime Minister waited for his turn to get vaccinated, didn’t flout rules but Devendra Fadnavis ji works by his own rules. Same for journalists who should have ideally been considered frontline workers yet not vaccinated while they report from the field because privileged they aren’t said Shivsena MP Priyanka Chaturvedi.

News English Title: Shivsena MP Priyanka Chaturvedi slams Devendra Fadnavis over vaccination of Tanmay Fadnavis news updates.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x