22 November 2024 3:54 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

PPE किट, व्हेंटीलेटर्स, लस ते ऑक्सिजन असं सर्वच प्रथम परदेशात पाठवलं | सर्वांची टंचाई भारतीय भोगत आहेत

Congress leader Srivatsa

बंगळुरू, २१ एप्रिल: एकाबाजूला कोरोनाची दुसरी लाट असताना आरोग्य व्यवस्थेसंबंधित सुविधांचा देखील कमतरता जाणवत आहे. देशात लसीकरणाला सुरुवात झाली असली तरी मोठ्या प्रमाणावर लसीकरण केंद्र पुरवठ्याअभावी बंद आहेत. तसंच लसी परदेशात पाठवल्या म्हणूनच आपल्याकडेच तुटवडा जाणवत असल्याचं सांगताना देशवासियांना प्राधान्य का देण्यात आलं नाही? अशी विचारणा त्यांनी केली आहे. एएनआयला दिलेल्या मुलाखतीत त्या बोलत होत्या.

आज देशभरातून बेड्स्, ऑक्सिजन, रेमडेसिवीर, व्हेंटिलेटरची कमतरता असल्याचे रिपोर्ट येत आहे. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेदरम्यान आपल्याकडे तयारीसाठी खूप वेळ होता. आपला देश ऑक्सिजनची निर्मिती करणारा सर्वात मोठा देश आहे. मग ऑक्सिजनची कमतरता का जाणवत आहे. कारण त्याची वाहतूक करण्याची सुविधा तयार करण्यात आलेली नाही,” अशी टीका प्रियंका गांधी यांनी केली.

त्यानंतर काँग्रेसचे नेते श्रीवत्सा यांनी देखोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना याच विषयाला अनुसरून लक्ष केलं आहे. यासंदर्भात ट्विट करताना त्यांनी म्हटलं आहे की, “मोदींनी गेल्या वर्षी पीपीई किट एक्सपोर्ट केले आणि आम्ही टंचाईत सापडलो. मोदींनी गेल्या वर्षी व्हेंटिलेटर एक्सपोर्ट केले आणि आम्ही टंचाईत सापडलो. मोदींनी लस निर्यात केली आणि आता आपण कमतरता जाणवत आहे. मोदींनी ऑक्सिजन एक्सपोर्ट केले आणि आता टंचाई जाणवत आहे. आम्हाला आता ते सर्व आयात करावे लागतंय. तरी भारत प्रथम?

 

News English Summary: Modi EXPORTED PPE last year & we ran into shortage. Modi EXPORTED Ventilators last year & we ran into shortage. Modi EXPORTED Vaccines & now we have run into shortage. Modi EXPORTED Oxygen & now we have run into shortage. We have to IMPORT them all now. INDIA FIRST? said congess leader Srivatsa

News English Title: Congress leader Srivatsa slams Modi govt over export of vaccine oxygen ventilators in corona pandemic news updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x