Health first | पोटावर झोपायची सवय आहे आरोग्यास घातक । नक्की वाचा
मुंबई २२ एप्रिल : मानवी जीवनात झोप ही खूप महत्वाची आहे. सुदृढ आणि तंदुरुस्त राहण्यासाठी पूर्ण झोप होणे गरजेचे आहे. कारण रात्रीची झोप ही दुस-या दिवशीची दिनचर्या ठरवून दिलेली असते. यासोबतच झोपण्याची चांगली सवय देखील तितकीच महत्वाची आहे. अनेकांना पोटावर झोपण्याची सवय असते. यामुळे त्यांना खूप आरामदायी वाटत असले तरी ते त्यांच्यासाठी नुकसानकारक ठरू शकते. पोटावर झोपल्याने अनेक समस्या जाणवू लागतात. तुम्हालाही पोटावर झोपण्याची सवय असेल तर आजच बदलून टाका.
सांधे आणि पाठीवर वाईट परिणाम
पोटावर झोपण्याने हळुहळु सांधे दुखीचा, मान दुखणं आणि पाठदुखीची वेदना सुरू होते. ज्याचा तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. वेदनांमुळे रात्री झोप देखील पूर्ण होत नाही. दुसर्या दिवशी आपल्याला थकवा जाणवायला लागतो.
मानेमध्ये वेदना
पोटावर झोपेमुळे मानदुखी होते. वास्तविक, डोके आणि मणका सरळ राहत नाही.
डोक्यात तीव्र वेदना
पोटावर जोर देऊन झोपल्याने डोकेदुखी होऊ लागते. पोटावर झोपताना मान फिरवावी लागते. ज्यामुळे डोक्यातील रक्ताभिसरण योग्यरित्या होत नाही आणि मग डोकेदुखी सुरू होते.
News English Summary: Sleep is very important in human life. Getting enough sleep is essential for staying fit and healthy. Because a good night’s sleep is the next day’s routine. Equally important is a good sleeping habit. Many have a habit of sleeping on their stomachs. This can make them feel very comfortable but it can be detrimental to them. Sleeping on the stomach causes many problems. If you also have a habit of sleeping on your stomach, change it today.
News English Title: Do not sleep on our stomach news update article.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार