Health first: केसांना नैसर्गिकरित्या रंग देण्यासाठी जास्वंद फुलाचा वापर करा । नक्की वाचा

मुंबई २३ एप्रिल : अनेकांना अकाली केस पांढरे होण्याचा त्रास होतो. लहान वयात केस पांढरे होणं मोठी चिंतेची बाब ठरत आहे. केस पांढरे होण्यासाठी खराब पाणी, अति ताण, अनियमित जीवनशैली आदी कारणाने असे होते. त्यामुळे बरेच जण हे केस काळे करण्यासाठी केमिकलयुक्त रसायने वापरात परंतु त्याचा कालांतराने गंभीर परिणाम होतो. मात्र केमिकल कलरशिवायही नेसर्गिक कलर करण्यासाठी जास्वंदीच्या फुलाचा वापर करता येऊ शकतो.आयुर्वेदात जास्वंदीचं फूल एक उत्तम औषधी फूल मानलं जातं. केसांच्या समस्येवर जास्वंदीच्या फूलाचा वापर करता येऊ शकतो.
– जास्वंदीची फूलं केसांना केवळ नैसर्गिक रंगच देत नाहीत, तर केस चमकदार होण्यासही मदत होते. केसांच्या वाढीसाठी , कोंडा कमी करण्यासाठी फायदा होऊ शकतो.
– जास्वंदीच्या फूलांचा कलर बनवण्यासाठी एका भांड्यात दोन कप पाणी गरम करा. गरम पाण्यात एक कप जास्वंदीच्या फूलांच्या पाकळ्या टाका. 15 ते 20 मिनिटांपर्यंत पाणी गरम करा. त्यानंतर पाणी थंड करुन, गाळून एका स्प्रे बॉटलमध्ये भरा.
– स्प्रे बॉटलमधील कलर केसांना लावण्याआधी केस धुवून घ्या. त्यानंतर कंगव्याच्या मदतीने कलर संपूर्ण केसांवर लावा. एक तासापर्यंत हा कलर सुकू द्या. त्यानंतर पाण्याने केस धुवा. केसांना नैसर्गिक कलर करण्यासाठी हा चांगला उपाय ठरु शकतो.
News English Summary: Many suffer from premature graying of hair. Graying hair at an early age is a major concern. This is due to bad water, excessive stress, irregular lifestyle etc. to make the hair white. So many people use chemical chemicals to darken their hair but it can have serious consequences over time. However, hibiscus flowers can be used for natural coloring without chemical coloring.
News English Title: Use hibiscus flowers for vanishing grey hair news update article
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
Mahindra And Mahindra Share Price | 46 टक्के परतावा मिळेल, भक्कम कंपनी, यापूर्वी दिला 619 टक्के परतावा - NSE: M&M
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL