22 November 2024 1:44 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही SBI Mutual Fund | SBI ची हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO
x

Health first । रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी करा हे उपाय | आहारतज्ज्ञांच्या अनुभवातून खास टिप्स

boost your immunity for using tips

मुंबई २३ एप्रिल : कोरोना रूग्णांची वाढती संख्या बघता आपल्याला विशेष काळजी घेणे आवश्यक झाले आहे. घरात सुरक्षित राहून आपल्या आरोग्याची काळजी प्रत्येकालाच घ्यावी लागणार आहे. कोरोनापासून दूर राहण्यासाठी सर्वात महत्वाचे झाले की, आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असणे. जर आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली असेल तर आपल्याला कोरोनाची लागण देखील होणार नाही.या दिवसांत घाबरून न जाता घरी बसून आपली रोगप्रतिकार शक्ती कशी वाढवू शकतो हे आपण आहारतज्ज्ञांच्या अनुभवातून समजून घेऊ.

खास टीप्स;

  • घरी राहणंं हा सर्वात महत्वाचा भाग
  • घरी जेवण जितकं शिजवून खावू त्यामधून जास्त रोगप्रतिकार शक्ती वाढू शकते
  • आवळ्याचे पदार्थ खाल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढू शकते
  • WHO च्या सर्व महत्वाच्या टीप्स पाळते
  • पोहे, उपमा यासारख्या मराठमोळ्या पदार्थांनी रोगप्रतिकार शक्ती वाढू शकते.
  • दुपारची एक छोटीशी झोप मिळाली तर फायदेशीर ठरेल
  • घरी आहात त्यामुळे जागं राहू नका…. वेळेवर झोपा आणि वेळेवर उठा

News English Summary: Given the growing number of corona patients, we need to take special care. Everyone has to take care of their health while staying safe at home. The most important thing to stay away from corona is to have a strong immune system. If you have a good immune system, you won’t even get a corona infection.

News English Title: Tips for boosting immunity news update article

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x