25 November 2024 6:24 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | बचतीवर 5 कोटी रुपये परतावा हवा असल्यास 40x20x50 फॉर्म्युला शक्य करेल, टिप्स फॉलो करा - Marathi News Property Knowledge | वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचा किती हक्क, 'या' परिस्थितीत मुली वडिलांकडे मालमत्ता मागू शकत नाहीत SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620 IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News
x

हुशार केंद्रीय मंत्री स्मृती इराणी | प्रचाराच्या गर्दीत मास्क हातात अन व्हिडिओकॉल बैठकीत मास्क तोंडाला

India corona pandemic

नवी दिल्ली, २३ एप्रिल: जगभरात कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेमुळे रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. जगभरातील प्रत्येक सरकार या महामारीला रोखण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना राबवत आहे. दरम्यान, जगातील कित्येक देशांनी लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच मास्क आणि सामाजिक अंतर पाळण्याचे आवाहन करत आहे.

सीडीसीने नवीन मार्गदर्शक सुचनांनुसार, कोरोनापासून बचाव करण्यासाठी चेहरा, हनुवटी आणि नाक झाकणारा घट्ट आणि आरामदायक मास्क सर्वात सुरक्षित असल्याचे म्हटले आहे. त्यासोबतच एक्सहेलेशन वॉल्व्हसह व्हेंट मास्कपासून सावध राहण्याचे आवाहनदेखील केले आहे.

दरम्यान, कोरोना आपत्तीत भारतातील ५ राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यावर मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा प्रसार झाल्याचं आवडेवारी सांगतेय. विशेष म्हणजे पश्चिम बंगालच्या निवडणूक प्रचारात मोठ्या प्रमाणावर नियम धाब्यावर बसवले गेल्याचे पाहायला मिळले. यामध्ये जवाबदार मंत्र्यांनीच अनेक नियम पाळले नसल्याचं अनेकदा अधोरेखित झालं आहे. त्यात आता केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचे दोन फोटो व्हायरल होतं आहेत, ज्यामध्ये एक फोटो हा पश्चिम बंगालमधील प्रचारसभेतील आहे आणि दुसऱ्या ऑनलाईन व्हिडिओकॉल बैठकीतील. मात्र हास्यास्पद गोष्ट म्हणजे स्मृती यांचा तोंडावरील मास्क गर्दीत असताना त्यांच्याच हातात दिसतोय तर ऑनलाईन व्हिडिओकॉल बठकीत एकट्याच असताना तोंडावर मास्क लावताना दिसत आहेत. याची समाज माध्यमांवर जोरदार खिल्ली उडवली जातं आहे.

 

News English Summary: The second wave of the corona epidemic is causing a rapid increase in the number of patients worldwide. Every government in the world is taking different measures to prevent this epidemic. Meanwhile, several countries around the world have decided to impose a lockdown. It also appeals to observe masks and social distance.

News English Title: Union minister Smriti Irani mask wearing during corona pandemic news updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x