Health first | बनाना मिल्कशेक आहे वजन वाढवण्याचे सर्वोत्तम पेय
मुंबई २६ एप्रिल : अनेकदा बारीक आणि वजनाने कमी असलेल्या लोकांना बनाना शेक पिण्याचा सल्ला दिला जातो. मात्र खरंच बनाना शेक वजन वाढवण्यास फायदेशीर ठरते. याबाबत लोकांमध्ये नेहमी संभ्रमाची स्थिती असते. फायबर कार्ब आणि उच्च कॅलरीने युक्त असलेला शेक प्यायल्याने केवळ तुमचे वजनच वाढत नाही तर मांसपेशीही मजबूत होतात. यामुळे मसल्सची साईज वाढण्यास मदत होते. यासाठी बनाना शेकचे खास पद्धतीने सेवन केले पाहिजे.
केळी हे सर्वात पौष्टिक फळांपैकी एक आहे जे आपण आपल्या आहारात समाविष्ट करू शकतो. केळीमध्ये चरबीचे प्रमाण खूप कमी असते आणि भरपूर प्रमाणात पोटॅशियम आणि फायबर असते. यामुळेच वर्कआऊट नंतर केळी खाण्याच सल्ला दिला जातो. आपल्याला यामुळे बराच काळ भूक देखील लागत नाही. केळीमध्ये अँटीऑक्सिडेंट्स, व्हिटॅमिन बी 6, व्हिटॅमिन सी असतात. हे तुमच्या आरोग्यासाठी फायदे. फक्त केळी खाल्ल्याने तुमचे वजन वाढत नाही किंवा कमी होत नाही. वजन वाढविण्यासाठी आपल्याला पुरेसा आहार आणि व्यायाम घ्यावा करावा लागतो. वजन वाढविण्यासाठी आहार आणि व्यायाम या दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत. केळीच्या शेकमुळे वजन वाढवणे शक्य आहे असे बोलले जाते मात्र, कुढल्या अभ्यासामध्ये हे सिध्द झालेले नाहीये.
केळीमध्येही पोटॅशियम आणि फायबर मुबलक प्रमाणात आढळतात. परंतु केळी देखील आम्ल आहे. तज्ञांच्या मते, रिकाम्या पोटी अम्लीय पदार्थ घेतल्याने पाचन समस्या उद्भवू शकते. केळीमध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियमचे प्रमाण जास्त असते. अशा परिस्थितीत रिकाम्या पोटी केळी खाल्ल्याने रक्तातील दोन्ही पोषक द्रव्यांचे प्रमाण वाढते, जे तुमच्या हृदयालाही नुकसान करते.
News English Summary: People who are thin and underweight are often advised to drink a banana shake. But really banana shake is beneficial for weight gain. People are always confused about this. Drinking a high-calorie, high-calorie shake not only helps you gain weight but also strengthens your muscles. This helps in increasing the size of the muscles. For this, banana shake should be consumed in a special way.
News English Title: Banana milkshake is beneficiary to our body news update article
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल