24 November 2024 11:44 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | बचतीवर 5 कोटी रुपये परतावा हवा असल्यास 40x20x50 फॉर्म्युला शक्य करेल, टिप्स फॉलो करा - Marathi News Property Knowledge | वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचा किती हक्क, 'या' परिस्थितीत मुली वडिलांकडे मालमत्ता मागू शकत नाहीत SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620 IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News
x

व्हॅक्सीन वाटपासाठी एका राज्यापेक्षा दुसऱ्या राज्याला प्राथमिकता दिली जात आहे? - सुप्रीम कोर्ट

India corona pandemic

नवी दिल्ली, ३० एप्रिल | कोरोना महामारीच्या आजारात ऑक्सिजनची कमतरता व यंत्रणेतील कमतरता या मुद्दय़ावर शुक्रवारी सर्वोच्य न्यायालयात पुन्हा सुनावणी झाली. यावेळी कोर्टाने सरकारला सांगितले की, ‘आम्हाला हे स्पष्टपणे सांगायचे आहे की जर एखाद्या नागरिकाने सोशल मीडियावर आपली तक्रार नोंदवली तर ही माहिती चुकीची आहे असे म्हणता येणार नाही. आम्हाला माहितीसंदर्भात कोणताही कठोरपणा नको आहे. अशा तक्रारींवर कारवाई करण्याची वेळ आल्यास आम्ही त्यास अवमानकारक मानू असं सर्वोच्य न्यायालयाने म्हटलं.कोरोना महामारीच्या आजारात ऑक्सिजनची कमतरता व यंत्रणेतील कमतरता या मुद्दय़ावर शुक्रवारी सर्वोच्य न्यायालयात पुन्हा सुनावणी झाली.

यावेळी कोर्टाने सरकारला सांगितले की, ‘आम्हाला हे स्पष्टपणे सांगायचे आहे की जर एखाद्या नागरिकाने सोशल मीडियावर आपली तक्रार नोंदवली तर ही माहिती चुकीची आहे असे म्हणता येणार नाही. आम्हाला माहितीसंदर्भात कोणताही कठोरपणा नको आहे. अशा तक्रारींवर कारवाई करण्याची वेळ आल्यास आम्ही त्यास अवमानकारक मानू असं सर्वोच्य न्यायालयाने म्हटलं.

न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड यांनी केंद्र सरकारला पुन्हा लसीकरण आणि ऑक्सिजन संबंधी प्रश्न विचारले आहेत. त्यांनी विचारले की, व्हॅक्सीन वाटपासाठी एका राज्यापेक्षा दुसऱ्या राज्याला प्राथमिकता दिली जात आहे?

सुप्रीम कोर्टाने केंद्राला विचारले हे पाच सवाल

  • ऑक्सिजन टँकर व सिलिंडरच्या पुरवठ्याबाबत कोणती पावले उचलली गेली आहेत?
  • तुम्हाला किती ऑक्सिजन पुरवठा अपेक्षित आहे?
  • सुशिक्षित आणि अशिक्षित लोकांना लस नोंदणीची तरतूद काय आहे?
  • केंद्राचे म्हणणे आहे की 50% लस राज्यांना दिली जाईल, लस उत्पादक या प्रकरणात निष्पक्ष कसे राहतील?
  • 18 ते 45 वर्षांच्या दरम्यान किती लोकसंख्या आहे, केंद्राने त्यासंदर्भात स्पष्ट उत्तर द्यावे?

 

News English Summary: The issue of oxygen deficiency and systemic deficiencies in the Corona epidemic was re-heard in the Supreme Court on Friday. “We want to make it clear that if a citizen lodges a complaint on social media, the information cannot be said to be false,” the court told the government. We do not want any rigor in information. The apex court said that if the time came to take action on such complaints, we would consider it contemptible.

News English Title: Supreme court of India asked many questions to Modi govt over corona pandemic news updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x