19 April 2025 8:29 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल SBI Gold ETF | तुम्ही सोन्यात गुंतवणूक करताय? पण पैसा 'गोल्ड फंडात' झपाट्याने वाढतोय, प्रचंड फायद्याची अपडेट PPF Investment | पगारदारांनो, या सरकारी योजनेत वर्षाला 1.5 लाख रुपयांच्या बचत करा, तब्बल 1.5 कोटी रुपये परतावा मिळेल Horoscope Today | 19 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Infosys Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेल्या IT स्टॉकसाठी BUY रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: INFY IRFC Share Price | 129 रुपयाच्या शेअरसाठी 165 रुपये टार्गेट प्राईस, महत्वाची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC Reliance Share Price | कोटक सिक्युरिटीज बुलिश, जाहीर केली टार्गेट प्राईस, गुंतवणूकदारांसाठी अपडेट - NSE: RELIANCE
x

प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा!... सर्व वाचकांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा

Maharashtra Din 2021

मुंबई, १ मे | महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 61 व्या वर्धापन दिन निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हुतात्मा स्मारक येथे पुष्प चक्र अर्पण करणार आहेत. या कार्यक्रमात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, मुख्य सचिव सीताराम कुंटे, महापालिका आयुक्त इकबाल चहाल उपस्थित आहेत. करोनाची पार्श्वभूमीवर या कार्यक्रमात मोजक्याच लोकांना प्रवेश देण्यात आला.

महाराष्ट्र राज्य आज एकसष्ट वर्षांचे झाले. कुठल्याही राष्ट्राच्या वा प्रांताच्या वाटचालीत काळाचा हा तुकडा फार मोठा नाही हे खरे. पण अशा टप्प्यांवर तिथवरच्या वाटचालीकडे मागे वळून पाहता येते आणि पुढच्या मार्गक्रमणाची दिशाही ठरवता येते. महाराष्ट्राच्या आयुष्यातल्या या एकसष्टीच्या टप्प्यावर असे मागे वळून पाहिल्यास काय दिसते? १९६० साली आजच्या दिवशी भाषावार प्रांतरचनेत अधिष्ठित झाल्यापासून प्रगत राज्य अशीच महाराष्ट्राची ओळख आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल महाराष्ट्रातील जनतेशी संवाध साधला. तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी कामाला सुरुवात केली आहे. तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी सरकार कंबर कसून मैदानात उतरली आहे. असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रा दिनाच्या शुभेच्छा देत त्यांनी महाराष्ट्राला जनतेला राज्य सरकारने आतापर्यंत केलेली कामे आणि येणाऱ्या काळात सरकार आणखी काय काम करतंय याबाबत राज्यातील जनतेला माहिती दिली.

 

News English Summary: On the occasion of the 61st anniversary of the establishment of the state of Maharashtra, Chief Minister Uddhav Thackeray will lay a wreath at the Martyrs’ Memorial. Home Minister Dilip Walse Patil, Chief Secretary Sitaram Kunte and Municipal Commissioner Iqbal Chahal are present on the occasion. Only a handful of people were admitted to the event in the background of Corona.

News English Title: Maharashtra state 61st anniversary of the establishment Maharashtra Din 2021 news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Maharashtra(207)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या