22 November 2024 5:06 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम Smart Investment | शेअर बाजारातील गुंतवणूक समजत नाही; चिंता नको, गुंतवणुकीचे 'हे' पर्याय देतात बक्कळ पैसे - Marathi News Aadhar ATM Facility | ATM मध्ये न जाता पैसे कसे काढायचे ठाऊक आहे का; पहा आधार ATM ची कमाल, घरबसल्या मिळतील पैसे Tata Power Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAPOWER Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
x

Health First | डोळ्याची काळजी कशी घ्यावी हे जरूर पहा

take care of your eyes

मुंबई १ मे : पंचेंद्रियांपैकी एक असलेला अवयव म्हणजे डोळे. डोळे हे महत्त्वाचे असून हा एक नाजूक अवयव आहे. म्हणतात ना ‘असेल दृष्टी, तर दिसेल सृष्टी’ अगदी तस. या डोळ्यांमुळे आपण सर्व काही बघू शकतो. त्यामुळे या डोळ्यांची काळजी घेणे फार महत्त्वाचे आहे. अनेकदा हवेचे प्रदूषण, सातत्याने हातात असलेला मोबाईल फोन, संगणक आणि टीव्ही यासारख्या सांधनांचा अतिवापर केल्यामुळे डोळ्यांना त्रास होतो आणि डोळ्यांचे आरोग्य धोक्यात येत. मात्र, या नाजूक डोळ्यांची काळजी कशी घ्यावी, असा देखील अनेकांना प्रश्न पडतो. चला तर जाणून घेऊया डोळ्यांची काळजी कशी घ्यावी.

डोळ्याची काळजी घेण्यासाठी काही महत्वाच्या टीप्स:

वर्षातून एकदा तरी डोळ्यांची तपासणी करा, डोळ्यांवर काही वाईट परिणाम होत असेल, तर समस्या वाढण्याआधी लक्षात येईल.

सूर्यकिरणांपासून डोळ्यांचा रेटिनावर गंभीर परिणाम होवू शकतो, तेव्हा काळा गॉगल प्रखर उन्हात वापरा.

रोज साध्या पाण्याने डोळे धूवा, असं केलं तर तुम्हाला आयुष्यात डोळ्याच्या समस्या येणार नाहीत.

कॉन्टॅक्ट लेन्स वारण्याचं प्रमाण वाढलं आहे, मात्र रात्री झोपताना अनेक लोक कॉन्टॅक्ट लेन्ससह झोपतात. कॉर्नियाला यामुळे इन्फेक्शन होवू शकतं.

लायनर डोळ्यांच्या पापण्यांच्या बाहेरील बाजूस लावा. कारण डोळ्यांच्या अश्रूंसोबत लायनर मिसळलं तर ते धोकायदायक होवू शकतं.

रात्री झोपताना डोळ्यांना लावलेलं काजळ किंवा लायनर शक्यतो काढण्याचा प्रयत्न करावा.

डोळ्यांचा मेकअप झोपताना तसाच ठेवल्यास डोळ्यांजवळील त्वचेची जळजळ तसंच पुरळ येण्याची समस्या होऊ शकते.डोळ्यांसाठी वापरण्यात येणाऱ्या प्रत्येक उत्पादनाची पाहणी करावी.

क्लिनिंग सोल्युशन, कॉन्टॅक्ट लेन्सेस आमि आय ड्प्स यांची एक्सपायरी डेट तपासून घ्यावी. कॉन्टॅक्स लेन्स वापरताना अधिक काळजी घ्यावा.
डोळे लाल झाले असल्यास किंवा डोळ्यांविषयी काही तक्रार असल्यास सातत्याने ड्रॉप्सचा वापर करू नये, असं केल्याने अनेकवेळा त्याचे उलट परिणाम होऊ शकतात.याबाबतीत डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यावी आणि डॉक्टरांनी दिलेल्या उपचारांना प्राधान्य द्यावे.

News English Summary: The eye is one of the five senses. The eyes are important and a delicate organ. It is said that if there is vision, then there will be creation. This is how it is. However, many also question how to take care of these delicate eyes. Let’s learn how to take care of your eyes.

News English Title: Take care of your eyes news update article

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x