27 December 2024 12:43 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Vs BEL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर्स मालामाल करणार, तेजीचे संकेत, मिळेल 35 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL ITC Share Price | आयटीसी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टार्गेट नोट करा, यापूर्वी 2715% परतावा दिला - NSE: ITC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक शेअर 5000 रुपयांची पातळी ओलांडणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MAZDOCK NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअरवर ब्रोकरेज बुलिश, स्टॉक रेटिंगसह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NBCC Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, 75 टक्क्यांपर्यंत कमाईची संधी - NSE: ASHOKLEY Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत फायद्याची अपडेट, तज्ज्ञांकडून तेजीचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK
x

Special Recipe | अंगातील दाह कमी करणारा आरोग्यदायी दही भात नक्की करा

benefits of curd rice

मुंबई ५ मे : महाराष्ट्रीयन आणि दक्षिण भारतीयांमध्ये स्वयंपाकात दही भात हमखास केला जातो. एकतर दही भात करणे फार सोपे असल्यामुळे तो घाईच्या वेळी पटकन करता येतो किंवा तुमचं पोट बिघडलं असेल, अती जुलाब होत असतील, अंगामध्ये उष्णता वाढली असेल, अचपनाचा त्रास होत असेल अशा वेळी हा साधा दही भात खाणं नेहमीच चांगलं ठरतं. तर जाणून घ्या त्याचे साहित्य आणि कृती

साहित्य :-1 कप तांदूळ, 10-12 पाने कडी पत्ता, 1/2 चमचा मोहरी, बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 कप दही, चिमूटभर हिंग, 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या. सेंधव मीठ चवीप्रमाणे,फोडणीसाठी तेल.

कृती-

सर्वप्रथम तांदूळ स्वच्छ धुवून शिजवून घ्या. एका पॅन मध्ये थोडंसं तेल घेऊन त्यात कडीपत्ता मोहरी, हिंग,आणि सुकी लाल मिरची घालून फोडणी तयार करा. आता शिजवलेल्या भातात दही,मीठ आणि कोथिंबीर मिसळून वरून ही फोडणी ओतून द्या.आपला आरोग्यवर्धक चविष्ट दही भात तयार .आपण या मध्ये आपल्या इच्छेनुसार कांदा,टोमॅटो,चाट मसाला देखील घालू शकता किंवा डाळिंबाचे दाणे ही घालू शकता.

News English Summary: Among Maharashtrians and South Indians, curd rice is a staple food. Since it is very easy to make curd rice, it can be made quickly in a hurry or it is always good to eat plain curd rice when your stomach is upset, you have excessive diarrhea, heat in your body, you are suffering from indigestion. So learn its ingredients and recipes

News English Title:Curd rice is beneficiary to our health specially in Summer news update article

हॅशटॅग्स

#SpecialRecipe(152)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x