भीषण परिस्थिती | देशात मागील 24 तासात सर्वाधिक 4.12 लाख नवे रुग्ण | तर 3,979 रुग्णांचा मृत्यू

नवी दिल्ली, ०६ मे : कोरोनाची दुसऱ्या लाटेने हाहाःकार माजवला आहे. यातच बुधवारी देशातील नवीन कोरोना रुग्णांच्या संख्येने उच्चांक गाठला. मागील 24 तासात देशभरात 4 लाख 12 हजार 373 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले, तर 3,979 रुग्णांचा मृत्यूही झाला. दिलासादायक बाब म्हणजे, 3.24 लाख रुग्ण ठीकही झाले.
ही दुसरी वेळ आहे, जेव्हा देशात 4 लाखांपेक्षा जास्त रुग्ण आढळले. यापूर्वी, 30 एप्रिलला 4 लाख 2 हजार 14 रुग्णांची नोंद झाली होती आणि 3525 रुग्णांचा मृत्यू झाला होता. आज ठीक झालेल्या रुग्णांचा आकडाही कालपेक्षा कमी आहे. मंगळवारी देशात 3.37 लाख रुग्ण ठीक झाले होते, तर आज 3.24 लाख रुग्ण ठीक झाले आहेत.
दररोज मिळणाऱ्या रुग्णांच्या संख्येत आता महाराष्ट्रानंतर कर्नाटक आणि केरळचा नंबर लागत आहे. कर्नाटकात बुधवारी 50 हजारांपेक्ष जास्त, तर केरळमध्ये 41,953 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले.
देशातील कोरोना रुग्ण आकडेवारी
- देशात 24 तासात नवे रुग्ण – 4,12,262
- देशात 24 तासात मृत्यू – 3,980
- देशात 24 तासात डिस्चार्ज -3,29,113
- एकूण रुग्ण – 2,10,77,410
- एकूण मृत्यू – 2,30,168
- एकूण डिस्चार्ज – 1,72,80,844
- एकूण अॅक्टिव्ह रुग्ण – 35,66,398
- आतापर्यंत लसीकरण झालेली संख्या -16,25,13,339
India reports 4,12,262 new #COVID19 cases, 3,29,113 discharges and 3,980 deaths in the last 24 hours, as per Union Health Ministry
Total cases: 2,10,77,410
Total recoveries: 1,72,80,844
Death toll: 23,01,68
Active cases: 35,66,398Total vaccination: 16,25,13,339 pic.twitter.com/W1kQnSucGe
— ANI (@ANI) May 6, 2021
हे सुद्धा वाचा;
मोदींच्या वाराणसीत आरोग्य सुविधांचे तीनतेरा | गरजेच्यावेळी आमचे खासदार नरेंद्र मोदी कुठे आहेत? जनतेचा सवाल : https://t.co/Iy429iHzy6
— महाराष्ट्रनामा न्यूज (@MahaNewsConnect) May 6, 2021
तिसऱ्या लाटेत लहान मुलांना मोठ्या प्रमाणावर कोरोनाची लागण होईल | योग्य खबरदारी घ्या – सुब्रमण्यम स्वामी : https://t.co/Sd1jwHmGQI
— महाराष्ट्रनामा न्यूज (@MahaNewsConnect) May 6, 2021
News English Summary: The second wave of corona has caused havoc. The number of new corona patients in the country reached a record high on Wednesday. In the last 24 hours, 4 lakh 12 thousand 373 positive patients were found across the country, while 3,979 patients also died.
News English Title: India reports 412262 new COVID19 cases 329113 discharges and 3980 deaths in the last 24 hours as per Union Health Ministry news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
Reliance Share Price | 31 टक्के परतावा कमाईची संधी, ग्लोबल फर्मने दिले संकेत, पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
Suzlon Share Price | मार्केट क्रॅशमध्ये सुझलॉन शेअर 6.54 टक्क्यांनी घसरला, टार्गेट प्राईस अपडेट जाणून घ्या - NSE: SUZLON
-
Reliance Share Price | 1640 रुपये टार्गेट प्राईस, सध्या 1187 रुपयांवर ट्रेड करतोय, फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE
-
Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: YESBANK