मदत जातेय कुठे? परदेशातून आलेल्या मदतीची माहिती कुठे मिळेल? PM केअर्स पार्ट 2 - काँग्रेस

नवी दिल्ली, ०६ मे : मागील महिन्यापासून भारतासाठी कोविड संकटाचा सामना करण्यासाठी जगभरातील देशांकडून मोठ्या प्रमाणावर मदत पाठवली आहे आणि अजूनही ते सत्र सुरु असल्याचं पाहायला मिळतंय. मागील आठवड्यात व्हेंटिलेटर, ऑक्सिजन पुरवठा आणि अँटी व्हायरल औषधांची विमानं मोठ्या प्रमाणावर भारतातील विमानतळांवर उतरल्याचे अनेक वृत्तांमध्ये समोर आलं आहे. नवी दिल्ली विमानतळावर मोठ्या संख्येने पार्सल लोड केल्याचे फोटोसह देशाने पहिले आहे. पण काही दिवसांपासून बहुतेक मालवाहू विमानतळ हँगर्समध्ये खोळंबून बसली आहेत. कारण रुग्णालये आणि त्याप्रमाणे वितरण कसं करावं याबाबत मोदी सरकारमध्ये गोंधळ असल्याचं म्हटलं जातंय.
अनेक राज्यांमध्ये आरोग्य विभाग आणि स्थानिक प्रशासन अजूनही कोरोना संबंधित मदतीसाठी मोठ्या प्रमाणावर केवळ मागणी करत आहेत जी त्यांना अजूनही मिळत नाही. ज्यामुळे आरोग्य सेवा अनेक राज्यांमध्ये कोलमडल्याचं पाहायला मिळतंय. याच परदेशी मदतीवरून आता अनेकांनी प्रश्न उपस्थित केल्याचं पाहायला मिळतंय.
विशेष म्हणजे शुक्रवारी अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने अमेरिकेची भारताला गेलेली मदत नेमकी कुठे आहे, असा प्रश्न विचारला गेला. पत्रकाराने थेट अमेरिकेतील करदात्यांच्या पैशासाठी तुम्ही उत्तरदायित्व असल्याचं प्रशासनाला म्हटलं. आपण येथून मदत पाठवत आहोत, पण त्याचं भारतात योग्यप्रकारे वितरण केलं जातं आहे हे तपासण्यासाठी तुम्ही काय करत आहात असा प्रश्न थेट पत्रकार परिषदेत केला.
दरम्यान, भारतात देखील आता प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आमदार भाई जगताप यांनी यासंदर्भात ट्विट करताना म्हटलं आहे की, “परदेशातून आलेल्या मदतीची माहिती कुठे मिळेल?? कोणाला मिळाली का माहिती?? पीएम केअर्स – पार्ट 2..!!
परदेशातून आलेल्या मदतीची माहिती कुठे मिळेल?? कोणाला मिळाली का माहिती??
पीएम केअर्स – पार्ट 2..!!
— Bhai Jagtap – भाई जगताप (@BhaiJagtap1) May 6, 2021
News English Summary: Since last month, India has received a lot of help from countries around the world to cope with the Covid crisis, and the season is still on. In the past week, a large number of aircraft carrying ventilators, oxygen supplies and antiviral drugs have landed at Indian airports, according to several reports. It is the first time in the country that a large number of parcels have been loaded at the New Delhi airport. But for the past few days, most of the cargo has been stuck in airport hangars. Because it is said that there is confusion in the Modi government about hospitals and how to distribute them.
News English Title: Where is foreign AID is going in India after it receiving from foreign countries news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
Reliance Share Price | 1640 रुपये टार्गेट प्राईस, सध्या 1187 रुपयांवर ट्रेड करतोय, फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE
-
Vedanta Share Price | यापूर्वी 10,623 टक्के परतावा दिला, पुढे अजून कमाई होणार, फायद्याची अपडेट आली - NSE: VEDL
-
Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: YESBANK
-
Yes Bank Share Price | रॉकेट तेजीचे संकेत, 17 रुपयांचा शेअर मालामाल करणार, टॉप ब्रोकिंग हाऊस बुलिश - NSE: YESBANK
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL