Health First | जाणून घ्या केस गळतीवरील काही घरगुती उपाय
मुंबई ७ मे : काही जण प्रदूषणामुळे, कोंड्यामुळे तर काही तणावपूर्ण जीवनशैलीमुळे केसगळतीच्या समस्येशी झगडत असतात. तज्ञांच्या मते ,काही प्रमाणात होणारी केसगळती ठीक आहे मात्र जेव्हा ती दिवसाला ५०-१०० केसांच्या वर जाते तेव्हा मात्र धोक्याची घंटा आहे, अशावेळी हे काही घरगुती उपाय करून तर पहा
- झेंडूचे फुल बारीक करून त्याचा रस काढा. हा रस नारळाच्या तेलात टाकून उकळून घ्या. हे तेल थंड झाल्यानंतर बाटलीत भरून ठेवा. हे तेल रोज केसाला लावल्यानंतर केस गळणार नाहीत.
- जटामांसी या वनस्पतीला नारळाच्या तेलामध्ये उकळून हे तेल थंड झाल्यानंतर बॉटलमध्ये भरावे. रोज रात्री हे तेल डोक्याला लावल्यानंतर केस गळणार नाहीत.
- आहारात जास्त मीठाचा वापर केला तर टक्कल पडते. मीठ, काळी मिर्ची एक-एक चमचा घ्या. या मिश्रणात पाच चमचे नारळाचे तेलटाका. हे मिश्रण टक्कल पडलेल्या जागेवर लावल्यानंतर केस उगवायला सुरूवात होते.
- आवळ्याचे चुर्ण तयार करुन हे चुर्ण दह्यात मिसळून घ्यावे. यानंतर आवळा आणि दह्याची पेस्ट तयार करून केसाच्या मुळाला लावावी. एका तासानंतर केस स्वच्छ धुवावेत. आठवड्यातून दोन वेळा हा प्रयोग केल्यानंतर डोक्यावर केस यायला लागतील.
- दोन लीटर पाण्यामध्ये आवळ्याचे चुर्ण, लिंबाची पाने टाका. दोन लीटर पाणी आर्धे होईपर्यंत उकळत ठेवा. या पाण्याने आढवड्यातून दोन वेळा केस स्वच्छ करा. यामुळे केस गळती थांबते.
- जैतूनच्या(ऑलिव्ह ऑइल) तेलामध्ये एक चमचा मध आणि एक चमचा दालचीनी पावडर टाकून पेस्ट तयार करावी. स्नान करण्याआगोदर ही पेस्ट डोक्याला लावावी. पंधरा मिनिटा नंतर केस कोमट पाण्याने स्वच्छ करावेत. काही दिवसात केस गळती बंद होईल.
- शिकाकाईच्या बीयामध्ये थोडे पाणी टाकून बारिक करून घ्यावे. रात्रभर पेस्ट थंड असेलल्या ठिकाणी ठेवावी. सकाळी हे पेस्ट केसाला लावून अर्ध्या तासानंतर केस स्वच्छ करावे. हे पेस्ट केसासाठी नॅचरल शॅम्पूचे काम करते. याचा वापर वारंवार केल्यानंतर केस गळतीची समस्या दूर होते.
- आहारात मेथीच्या भाजीचा वापर जास्तीत-जास्त केल्या नंतर आरोग्यासाठी लाभदायक ठरतो. मेथीच्या बीया रात्रभर पाण्यात भिजत ठेवा.सकाळी याचे पेस्ट तयार करा. हे पेस्ट केसाला लावल्यांनतर केस गळती थांबते.
- जास्वदांच्या फुलाचा रस काढून घ्या. या रसाने केसाची मसाज करा. एका तासानंतर केस स्वच्छ करावेत. केस दाट होण्याबरोबरच काळे
होतात.
News English Summary: Some suffer from hair loss due to pollution, dandruff and stressful lifestyle. According to experts, some hair loss is fine, but when it goes above 50-100 hairs a day, it is a warning sign, so try some home remedies.
News English Title: Do home remedies for hair loss news update article
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार