वॉशिंग्टन विद्यापीठाचा रिपोर्ट खरा ठरण्याच्या दिशेने | देशात एका दिवसात 4,191 कोरोना रुग्णांचा मृत्यू
नवी दिल्ली, ०८ मे | देशात शुक्रवारी प्रथमच एका दिवसात ४,१९१ मृत्यू झाले. एवढे मृत्यू कोरोना काळाच्या सुरुवातीच्या ३ महिन्यांत झाले होते. दुसरीकडे, पुन्हा ४ लाखांपेक्षा जास्त नवे रुग्ण आढळले. देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या २,१८,८६,५५६ झाली असून त्यापैकी १,७९,१७,०१३ रुग्ण बरे झाले आहेत. शुक्रवारी महाराष्ट्रातून दिलासादायक वृत्त आले. तेथे नव्या रुग्णांत सुमारे ८ हजारांची घट झाली.
देशात दररोज साडेपाच हजार मृत्यू होतील अशी भीती वजा इशारा अमेरिकेतील इन्स्टिट्यूटने काही दिवसांपूर्वी दिला होता. हा इशारा खरा ठरतोय की, काय अशी शंका गेल्या २४ तासांतील आकडेवारीवरून डोकं वर काढताना दिसत आहे. देशात करोनाचं थैमान सुरू असून, करोनाचा संसर्ग प्रचंड वेगानं वाढत चालला आहे.
दरम्यान, देशात सध्याच्या घडीला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने भलतीच चिंता वाढवली आहे. दररोज आढळणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या आता तीन लाखांहून चार लाखांच्या पुढे गेली आहे. कोरोनाबळींचा आकडाही धडकी भरवू लागला आहे. ही लाट थांबताच तिसऱ्या लाटेच्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे. अशा परिस्थितीत तिसऱ्या लाटेचा धोका कमी करण्यासाठी सरकारला कोरोना लसीकरण मोहिमेला गती देण्याचा एक पर्याय समोर दिसत आहे. त्याच पार्श्वभूमीवर सरकारने कोविशिल्ड लसीच्या 50 लाख डोसची ब्रिटनवारी थांबवली आहे.
News English Summary: For the first time in the country, 4,191 people died in a single day on Friday. This number of deaths occurred in the first 3 months of the Corona period. On the other hand, more than 4 lakh new patients were found. The total number of corona patients in the country has reached 2,18,86,556 out of which 1,79,17,013 patients have been cured.
News English Title: Corona pandemic 4191 deaths in a single day for the first time in India news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार