उद्धव ठाकरेंसारखा स्वातंत्र्य देणारा मुख्यमंत्री लाभला हे माझं नशीब | मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल

मुंबई, १० मे | भारतीय जनता पक्षाचेच राज्यातील वरिष्ठ नेत्यांनी एकाबाजूला मुंबई महानगरपालिकेच्या कामावर संशय निर्माण केला आहे. त्यात मोदी त्यांची स्तुती करणारच नाहीत असं देखील भाजपचे नेते बोलू लागले. तत्पूर्वी सुप्रीम कोर्टाने देखील मुंबई मॉडेलचा दाखल देत एक प्रशस्तीपत्र दिलं होतं.
त्यानंतर मुंबई महानगरपालिकेच्या उत्तर नियोजनाची पोचपावती देताना केंद्रीय नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत यांनी म्हटलं आहे की, “सेंट्रलाइझ बेड वाटप, ऑक्सिजन साठवणुकीची सोय, प्रायव्हेट इस्पितळातही बेडचे वाटप, देखरेखीसाठी डॅशबोर्ड, रूग्णांसाठी पाठपुरावा करणे. प्रेरणादायक कोविड नियोजन केल्याबद्दल मुंबई मॉडेल, बीएमसी आयुक्त चहल आणि त्यांच्या टीमचे अभिनंदन’ असं त्यांनी म्हटलं आहे.
Centralized bed allotment, anticipating oxygen storage facilities, common allotment of beds even in pvt hospitals, dashboards for monitoring , war rooms for patient follow up. Inspirational Mumbai model of Covid Mngmnt . Congrats @mybmc Commissioner Chahal & his Gr8 team. pic.twitter.com/WHE8P62137
— Amitabh Kant (@amitabhk87) May 9, 2021
दरम्यान, देशभर सध्या देशात चर्चा आहे ती करोना नियंत्रणाच्या मुंबई मॉडेलची. या मॉडेलचे सुत्रधार आहेत मुंबई महानगरपलिका आयुक्त इक्बाल सिंग चहल. इक्बालसिंग यांनी नुकतीच इंडियन एक्सप्रेसला मुंबईमधील करोना नियंत्रण मॉडेलसंदर्भात सविस्तर मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी मुंबईने ऑक्सिजनचा तुटवडा हा प्रश्न कायमचा कसा सोडवला आणि शहरातील करोनाबाधितांची संख्या कशी नियंत्रणामध्ये आणली यासंदर्भातील सविस्तर माहिती दिलीय. विशेष म्हणजे या मुलाखतीमध्ये इक्बाल सिंग चहल यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं कौतुक करताना, उद्धव ठाकरेंसारखी व्यक्ती मुख्यमंत्री म्हणून लाभले हे माझं भाग्य असल्याचं म्हटलं आहे.
News English Summary: In the interview, he gave detailed information on how Mumbai has permanently solved the problem of oxygen shortage and how the number of coronet sufferers in the city has been brought under control. In this interview, Iqbal Singh Chahal while praising the Chief Minister of the state Uddhav Thackeray, said that it is my good fortune to have a person like Uddhav Thackeray as the Chief Minister.
News English Title: Mumbai BMC commissioner Iqbal Singh Chahal appreciate CM Uddhav Thackeray for supporting during corona pandemic management in city news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
Mahindra And Mahindra Share Price | 46 टक्के परतावा मिळेल, भक्कम कंपनी, यापूर्वी दिला 619 टक्के परतावा - NSE: M&M
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL