22 November 2024 4:19 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम Smart Investment | शेअर बाजारातील गुंतवणूक समजत नाही; चिंता नको, गुंतवणुकीचे 'हे' पर्याय देतात बक्कळ पैसे - Marathi News Aadhar ATM Facility | ATM मध्ये न जाता पैसे कसे काढायचे ठाऊक आहे का; पहा आधार ATM ची कमाल, घरबसल्या मिळतील पैसे Tata Power Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAPOWER Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
x

Health First | डोळे निरोगी आणि सुंदर ठेवण्यासाठी आहेत या सोप्प्या टिप्स

Take care of your eyes news update article

मुंबई १० मे : डोळे हा फार नाजूक अवयव आहे. वाढत्या वयात तर ते अधिक संवेदनशील असतात. त्यामुळे आधीच योग्य काळजी घेणे महत्त्वाचे ठरते. त्यासाठी लहानग्यांचा आहार चांगला असावा. ‘व्हिटॅमिन ए’युक्त आहार म्हणजे हिरव्या पालेभाज्या, अंड्यातील पिवळा बलक, पपई, संत्रे इत्यादींचे नियमित सेवन करावे. जर लहानग्यांच्या डोळ्यात नेहमी पाणी येत असेल किंवा तिरळेपणा जाणवत असेल, तर नेत्रविकार रोगतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. डोळ्यांची दृष्टी चांगली होण्यासाठी आपल्या दैनंदिनीमध्ये काही व्यायाम करावे. जेणे करून डोळे निरोगी आणि सुंदर दिसतील.

1. पापण्यांची उघडझाप करा. या प्रमाणे तर आपण प्रत्येक चार सेकंदावर पापण्यांची उघडझाप करतो. परंतु वेगाने किमान 10 वेळा पापण्या उघडझाप करा. असं केल्याने डोळ्याचा ताण आणि थकवा नाहीसा होईल.

2. डोळ्यांना एक सेकंद घट्ट बंद करा आणि सोडा. डोळ्याच्या त्वचेवर हळुवार बोटांनी मॉलिश करा. असं केल्याने डोळ्याच्या भोवती सुरकुत्या येणार नाही.

3 . डोळ्यांच्या बाहुल्या वर्तुळाकार फिरवा. या मुळे स्नायूंचा चांगला व्यायाम होतो. दोन्ही दिशेला हा व्यायाम तीन तीन वेळा करा.

4. डोळ्यांच्या भुभुळ किंवा बाहुल्या फिरवून चौरस बनवा हाताला डोळ्यावर ठेवणे डोळ्यांना आराम देण्याचा उत्तम मार्ग आहे.

5 . उजवा हात पुढच्या दिशेने पसरवून खांद्यापर्यंत न्यावे. हात फिरवा आणि डोळ्याने हाताकडे बघत राहा. डाव्या हाताने देखील असेच करा. दिवसातून एकदा तरी हा व्यायाम करावा.

News English Summary: The eyes are a very delicate organ. As they get older, they become more sensitive. So it is important to take proper care already. For that, the diet of the little ones should be good. Vitamin A rich diet means regular consumption of green leafy vegetables, mayonnaise, papaya, oranges etc. If the child’s eyes are always watery or feel dizzy, consult an ophthalmologist.

News English Title: Take care of your eyes news update article.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x