22 November 2024 5:56 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Health First | कच्ची पपई खाणे आहे आरोग्यास हितकारक

benefits of eating raw papaya

मुंबई १० मे : फळ खाणे आरोग्यासाठी चांगले असते. त्याप्रमाणे कच्ची पपई खाणेही आरोग्यासाठी चांगले आहे. कारण या फळातून आपल्या आरोग्यासाठी अतिशय लाभकारी घटक मिळतात. त्यामुळे कच्ची पपई खाणे केव्हाही चांगले. कच्चा पपई खाणार कसा, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. मात्र, कच्च्या पपईचे सेवन तुम्ही चटणीच्या रुपात, भाजी किंवा दह्यातील कोशिंबीर बनवून, किंवा सॅलडमध्ये वापरून करु शकता.बरेच लोक खाण्यासाठी कच्ची पपई विकत घेत नाही पक्की पपईचं आणतात. परंतु आपल्याला कच्ची पपईचे फायदे कळल्यावर आपण कच्ची पपई आणून खायला सुरुवात कराल. चला जाणून घेऊ या कच्ची पपई खाण्याचे 7 फायदे.

1. पिकलेल्या पपई प्रमाणेच कच्ची पपई देखील पोटाच्या आजारांमध्ये खूप फायदेशीर आहे. हे गॅस पोटदुखी आणि पचन प्रणाली साठी देखील उपयुक्त आहे.

2 . कच्ची पपई संधिवात आणि सांध्यातील वेदनेसाठी देखील फायदेशीर आहे. ह्याला ग्रीन टी सह उकळवून बनवून प्यायल्याने संधिवात बरा होण्यास मदत मिळते.

3 . कच्ची पपई वजन कमी करण्यात देखील उपयोगी ठरू शकते. ह्याचे नियमितपणे सेवन केल्याने फॅट जळण्यास मदत करते या मुळे वजन लवकर कमी होतो.
4. मधुमेहाच्या आजारात देखील कच्ची पपई खूप फायदेशीर आहे. हे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करण्यात मदत करते आणि मधुमेह देखील नियंत्रित राहतो.

5. कच्ची पपई खाण्याचा एक फायदा आहे की हे लघवीचे संसर्ग रोखण्यासाठी आणि बरे करण्यासाठी फायदेशीर आहे. हे नियमित वापरल्याने आपल्याला कधीही हा त्रास होत नाही.

News English Summary: Eating fruit is good for health. Similarly, eating raw papaya is also good for health. This is because of the fact that these fruits are very beneficial for your health. So it is always better to eat raw papaya. You may be wondering how to eat raw papaya. However, you can consume raw papaya in the form of chutney, in vegetable or curd salads, or in salads.

News English Title: Eating raw papaya is beneficiary to our health news update article

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x