22 April 2025 5:23 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांच्या HRA मध्ये बदल होणार, हिशेबही नवीन बेसिक प्रमाणे, अपडेट जाणून घ्या EPFO Pension News | खाजगी कंपनी पगारदारांसाठी मोठी बातमी, EPFO ची महिना 7500 रुपये मिनिमम पेन्शन मिळणार SBI Mutual Fund | पगारदारांनो, बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 1 लाखांच्या गुंतवणुकीवर 1.27 कोटी परतावा मिळेल Horoscope Today | 22 एप्रिल 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या HFCL Share Price | रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी असलेल्या स्वस्त शेअर्सची जोरदार खरेदी, 5 दिवसात 12.59% तेजी - NSE: HFCL Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार मंगळवार 22 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

Health First | जाणून घ्या पिंपळाचे शरीरास होणारे आरोग्यदायी फायदे

benefits of peepal

मुंबई ११ मे : भारतात पिंपळाची पूजा करतात. पिंपळाच्या झाडाचे जितके धार्मिक महत्त्व आहे तितकेच त्याचे आरोग्यदायी फायदे देखील आहेत. औषधी गुणधर्मांनी युक्त अशा या पिंपळाच्या झाडांचे महत्त्व जाणून घेऊया…

* पोटाच्या तक्रारीसाठी पिंपळाची 4 -5 पाने वाटून पेस्ट बनवून घ्या. या मध्ये गूळ मिसळा आणि लहान गोळ्या बनवून याचे सेवन करावे.

* दम्यासाठी फायदेशीर – या साठी पिंपळाच्या सालांपासून बनलेल्या भुकटीचे सेवन करा. नियमित पणे हे 3 ते 4 वेळा खा. दम्याच्या त्रासापासून आराम मिळेल.

* त्वचेच्या आजारापासून सुटका- त्वचेचे आजार दूर करण्यासाठी पिंपळाची पाने चावून खा, या मुळे त्वचेचे आजार बरे होतात.

* टाचेच्या भेगापासून आराम- पिंपळाच्या पानांचा रस टाचांवर लावल्याने टाचेच्या भेगा बऱ्या होतात.

* बद्धकोष्ठतेचा त्रासापासून आराम- बद्धकोष्ठतेचा त्रास नाहीसा करण्यासाठी पिंपळाच्या 5 -10 फळांचे सेवन करावे.

* डोळ्यात वेदना पासून आराम – डोळ्यात वेदना जाणवत असल्यास पिंपळाच्या पानाचे दूध लावल्याने वेदना कमी होते. डोळ्यात संसर्ग झाले असल्यास पिंपळाचे पान डोळ्यावर लावल्याने संसर्ग बरा होतो.

* साप चावल्यावर- विषारी साप चावल्यावर पिंपळाच्या कोवळ्या पानांचा रस दोन थेंब घ्या आणि त्याची पाने चावून खा. त्यामुळे विषाचा असर कमी होण्यास मदत होईल.

* रक्ताची शुद्धता- १-२ ग्रॅम पिंपळ बीज पावडरमध्ये मध मिसळून रोज दोन वेळा घेतल्याने रक्त शुद्ध होते.

News English Summary: In India, Peepal is worshiped. As much as the Peepal tree has religious significance, it also has health benefits. Let us know the importance of these Peepal trees which are rich in medicinal properties.

News English Title: Peepal is beneficiary to our health news update article

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या