Health First | जाणून घ्या झेंडूच्या फुलांचे आणि पानांचे औषधी गुणधर्म
मुंबई ११ मे : झेंडूचे फूल केवळ देवाच्या पूजेसाठीच उपयुक्त ठरत नाही, तर त्यात अनेक औषधी गुणधर्म आहेत जे बर्याच गंभीर रोगांशी लढण्यासाठी प्रभावी आहेत. झेंडूच्या फुलांमध्ये असलेले अँटी-फंगल, अँटी-एलर्जीक आणि अँटी-ऑक्सिडंट्स गुणधर्म कर्करोग आणि ट्यूमर सारख्या गंभीर आजारांमुळे होणार्या त्वचेच्या सर्व समस्यांवर उपचार करण्यास मदत करतात. चला तर त्याच्या औषधी गुणधर्मांबद्दल जाणून घेऊया..
1. त्वचेवरील जखमा बरे होतात –
या फुलांचा वापर जळजळ, जखम आणि पुरळ सारख्या समस्यांवर उपचार करण्यासाठी केला जातो.हे त्वचेवरील सूज,लालसरपणा कोरडेपणा, संवेदनशीलता कमी करतो .पाकळ्यांना जखमेवर लावल्याने जळजळ कमी होते. मुरूम बरे करण्यासाठी मलम म्हणून हे फुले वापरतात.
2 . मधमाशी चावल्यावर-
मधमाशी चावली असेल तर त्याचे डंक काढण्यासाठी झेंडूचा फुलांचा वापर करतात.झेंडूची पाने बारीक करून मधमाशी चावलेल्या ठिकाणी लावा. वेदना कमी होऊन दुष्प्रभाव कमी होतो.
3. मासिक पाळीच्या वेदना कमी करतो-
झेंडूचे फुले मासिक पाळीच्या वेळी होणाऱ्या वेदनेसाठी फायदेशीर आहे. हे मासिकपाळीच्या वेळी होणाऱ्या पेटके कमी करण्यात मदत करतात.
4. बद्धकोष्ठतेचा त्रास असल्यास फायदेशीर आहे-
बद्धकोष्ठतेचा त्रासासाठी झेंडूच्या झाडाची पाने आणि काळीमिरी एकत्र वाटून घ्या.आणि पाण्यात हे मिसळा. हे पाणी प्यायल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो.
5 . सर्दी-पडसं दूर करतो-
याचा फुलाचे अर्क प्यायल्याने खोकला,सर्दी पडसचा त्रास कमी होतो.
6 . टाचावरील भेगा दूर करतो-
या पानाचा रस एखाद्या पेट्रोलियम जेल मध्ये मिसळून लावल्याने टाचांच्या भेगा नाहीशा होतात.
7 . दातांच्या दुखण्यात फायदेशीर-
झेंडूच्या पानाचा काढा बनवून गुळणे केल्याने दाताच्या वेदनेपासून आराम मिळते.
News English Summary: Marigold flowers are not only useful for the worship of God, but also have many medicinal properties that are effective in fighting many serious diseases. The anti-fungal, anti-allergic and anti-oxidant properties of marigold flowers help to treat all skin problems caused by serious diseases like cancer and tumors. Let’s learn about its medicinal properties.
News English Title: Marigold flowers and leaves are medicines news update article
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार