तुमच्या तिथे चहात बिस्किटं बुडत असतील, आमच्याकडे चहातंच पूर्ण देश बुडाला - काँग्रेस
मुंबई, १४ मे | देशातील कोरोना संक्रमितांचा आकडा कमी होताना दिसत आहे. गुरुवारी देशभरात 3 लाख 42 हजार 896 कोरोना संक्रमित आढळले, तर 3 लाख 44 हजार 570 रुग्णांनी कोरोनावर मात केली. तसेच, 3,997 रुग्णांचा मृत्यू झाला. या महिन्यात तिसऱ्यांदा ठीक होणाऱ्या रुग्णांचा आकडा नवीन संक्रमितांपेक्षा जास्त आहे. 4 दिवसापूर्वी, 10 मे रोजी 3.29 लाख नवीन रुग्ण आढळले होते, तर 3.55 लाख संक्रमित ठीक झाले होते.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सर्वात जास्त अॅक्टीव्ह केस, म्हणजेच उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या 9 मे रोजी 37.41 लाख होती. ती आता कमी होऊन 37 लाख झाली आहे. गुरुवारी यात 5,753 घट झाली. कोरोना महामारी येऊन एक वर्षा लोटले आहे. या काळात अनेकांनी भारतीयांनी आपल्या जवळच्या व्यक्तीला गमावले आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे भारतातील सरकारी आकडेवारीपेक्षा जास्त म्हणजे दुप्पट मृत्यू झाले आहेत असा दावा वॉशिंग्टन यूनिव्हर्सिटीच्या हेल्थ मेट्रिक्स अँड इव्हॅल्यूएशन इंस्टीट्यूटच्या विश्लेषणात केला आहे.
दरम्यान, देशातील सध्याच्या गंभीर परिस्थितीवरून काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे-पाटील यांनी मोदींच्या मार्केटिंगमधील ‘चहा’ या अस्त्रावरून जोरदार निशाणा साधला आहे. यासंदर्भात ट्विट करताना अतुल लोंढे-पाटील यांनी म्हटलं आहे की, “डूबता होगा तुम्हारे यहाँ चाय में बिस्किट… हमारे यहाँ तो चाय में पूरा देश ही डूब गया”
डूबता होगा तुम्हारे यहाँ चाय में बिस्किट
हमारे यहाँ तो चाय में पूरा देश ही डूब गया— गांधीदूत-Atul Londhe Patil (@atullondhe) May 13, 2021
News English Summary: Congress spokesperson Atul Londhe-Patil, the Congress spokesperson, has slammed Modi’s ‘tea’ in marketing. In this regard, while tweeting, Atul Londhe-Patil has said, “Biscuits in your tea will be drowning here … In our place, the whole country has drowned in our tea.”
News English Title: Biscuits in your tea will be drowning but here In our place the whole country has drowned in our tea news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS