19 April 2025 12:17 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
TTML Share Price | टाटा ग्रुपचा स्वस्त शेअर, यापूर्वी 2393% परतावा दिला, पेनी स्टॉक टार्गेट नोट करा - NSE: TTML JSW Steel Share Price | हा स्टील कंपनीचा स्वस्त शेअर खरेदी करा, BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JSWSTEEL HFCL Share Price | कंपनीत रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी, 83 रुपयाचा शेअर फोकसमध्ये, फायद्याची अपडेट - NSE: HFCL Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल SBI Gold ETF | तुम्ही सोन्यात गुंतवणूक करताय? पण पैसा 'गोल्ड फंडात' झपाट्याने वाढतोय, प्रचंड फायद्याची अपडेट PPF Investment | पगारदारांनो, या सरकारी योजनेत वर्षाला 1.5 लाख रुपयांच्या बचत करा, तब्बल 1.5 कोटी रुपये परतावा मिळेल Horoscope Today | 19 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

मागील 24 तासात भारतात 2 लाख 76 हजार 70 नवे रुग्ण | तर 3, 874 रुग्णांचा मृत्यू

India corona pandemic

नवी दिल्ली, २० मे | देशात कोरोनाग्रस्तांची रुग्णसंख्या पुन्हा एकदा वाढीला लागण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सलग तिसऱ्या दिवशी कोरोनाबाधित रुग्णांच्या आकड्यात वाढ होताना दिसत आहे. आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत नऊ हजारांनी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. कालच्या दिवसात 2 लाख 76 हजार 70 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोनाबळींचा आकडा घटल्याने त्यातल्या त्यात दिलासा मानावा लागेल. कारण एका दिवसात 3 हजार 874 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत. हा आकडा आदल्या दिवशी नोंदवलेल्या एका दिवसातील सर्वाधिक कोरोनाबळींच्या विक्रमापेक्षा जवळपास 650 ने कमी आहे.

मागील 24 तासात भारतात 2 लाख 76 हजार 70 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 3 हजार 874 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 3 लाख 69 हजार 77 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

  1. शात 24 तासात नवे रुग्ण – 2,76,070
  2. देशात 24 तासात डिस्चार्ज –3,69,077
  3. देशात 24 तासात मृत्यू – 3,874
  4. एकूण रूग्ण – 2,57,72,400
  5. एकूण डिस्चार्ज – 2,23,55,440
  6. एकूण मृत्यू – 2,87,122
  7. एकूण अॅक्टिव्ह रुग्ण – 31,29,878
  8. आतापर्यंत लसीकरण झालेली संख्या – 18,70,09,792

 

News English Summary: In the last 24 hours, 2 lakh 76 thousand 70 new corona patients have been registered in India. 3 thousand 874 patients lost their lives. Yesterday, 3 lakh 69 thousand 77 people in the country returned home free of corona.

News English Title: In the last 24 hours 2 lakh 76 thousand 70 new corona patients have been registered in India news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या