24 November 2024 11:48 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | बचतीवर 5 कोटी रुपये परतावा हवा असल्यास 40x20x50 फॉर्म्युला शक्य करेल, टिप्स फॉलो करा - Marathi News Property Knowledge | वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचा किती हक्क, 'या' परिस्थितीत मुली वडिलांकडे मालमत्ता मागू शकत नाहीत SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620 IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News
x

RT-PCR चाचणीवेळी नाकात नळी तुटली | डॉक्टरांना शिवीगाळ करत मारहाण

Maharashtra corona pandemic

विरार, २३ | कोरोना आपत्तीच्या काळात डॉक्टरांववरील हल्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. आता विरारमधील पारोळ येथून अजून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. त्याला कारण ठरलं आहे आरटीपीसीआरची चाचणी आणि घडलेला संपूर्ण प्रकार हा मोबाईलचे रेकॉर्ड करण्यात आला आहे.

विरार पूर्व भागातील बालाजी हॉस्पिटलमध्ये आरटीपीसीआरची चाचणी करताना महिला रुग्णाच्या नाकात नळी तुटल्याने नाकातून रक्त येत असल्याचा कुटुंबियांनी आरोप करत डॉक्टरांना शिवीगाळ करून मारहाण केल्याप्रकरणी विरार पोलीस ठाण्यात डॉ. श्रीराम अय्यर यांनी गुन्हा नोंद केला आहे.

विरार पूर्वेला बालाजी हॉस्पिटल आहे. शनिवारी एक महिला रुग्ण आपली कोविड आरटीपीसीआर चाचणी करण्यासाठी गेली होती. दरम्यान, चाचणी करताना या रुग्णाच्या नाकात आरटीपीसीआर चाचणीसाठी वापरण्यात येणारी स्टिक तुटल्याचे समजले. यावेळी डॉक्टर पळून जात असल्याचा समजून इमारतीखाली उभ्या असलेल्या रुग्णाच्या नातेवाईकांकडून डॉक्टरांला पकडून मारहाण करण्यात आली.

 

News English Summary: While testing RTPCR at Balaji Hospital in Virar East, the family members alleged that blood was coming from the nose due to a broken tube in the nose of a female patient. Shriram Iyer has registered a case.

News English Title: Virar attack on doctor case registered against patient relatives news updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x