22 November 2024 4:41 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Health First | शरीरातील ऑक्सिजनची पातळी योग्य प्रमाणात ठेवण्यासाठी आहारात करा या पदार्थांचा समावेश

eat healthy food and increase oxygen level

मुंबई २५ मे : कोरोनाकाळात जीवनशैलीत बदल दिसून येत आहे. कदाचित भविष्यात या मध्ये आणखी बदल होतील. कोरोना साथीच्या आजारात, लोकांच्या खाण्या-पिण्याच्या सवयीमध्ये मोठा बदल झाला आहे. लोक त्यांच्या आरोग्याबद्दल अधिक जागरूक होत आहेत. या साथीच्या आजाराच्या वेळी आपली ऑक्सिजन पातळी सामान्य कशी ठेवावी जाणून घेऊ या.शरीराची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी संतुलित आणि पौष्टिक आहार घेण्याच्या सवयींचा उपयोग करणे हा अताचा योग्य काळ आहे.

दररोजच्या खाण्यामध्ये अशा गोष्टींचा समावेश करा जे रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढविण्यात उपयुक्त ठरू शकते. शरीरात हिमोग्लोबिनची योग्य मात्रा टिकवण्यासाठी आहारात तांबे, लोह, जीवनसत्त्वे आणि फॉलिक असिडचा समावेश असणे आवश्यक आहे. हे पोषक रक्तात ऑक्सिजनची पातळी वाढविण्यात मदत करतात. शरीरात हिमोग्लोबिनचे योग्य प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी एखाद्या व्यक्तीला त्यांच्या आहारात तांबे, लोह, जीवनसत्त्वे आणि फोलिक आसिडचा समावेश असणे आवश्यक आहे. हे पोषक रक्तात ऑक्सिजनची पातळी वाढविण्यात मदत करतात.

1. लिंबू- लिंबू हे व्हिटॅमिन सी चा चांगला स्रोत आहे. त्याच्या वापरामुळे प्रतिकारशक्ती वाढते . हे वजन कमी करण्यासाठी देखील खूप उपयुक्त आहे. दररोज सकाळी कोमट पाण्यात लिंबू पिळून पिणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. लिंबू ऑक्सिजनची पातळी सामान्य ठेवण्यास मदत करते. हे एक नैसर्गिक एंटीसेप्टिक आहे.चेहऱ्यावरील पुळ्या, पुटकुळ्या, मुरूम, काळे डाग,सुरकुत्या कमी करण्यात मदत करतं.आपण लिंबाचं लोणचं देखील खाऊ शकता.

2 . किवी -किवीला फळांचा राजा म्हणतात. त्यात असलेले व्हिटॅमिन सी,ई,पोटॅशियम आणि फोलेट बर्‍याच रोगांपासून बचाव करण्यास मदत करते. डेंग्यूसारख्या आजारात या फळाचे सेवन करण्यास सांगितले जाते. त्यात भरपूर अँटीऑक्सिडेंट असतात जे ऑक्सिजन सामान्य पातळी सामान्य
ठेवण्यास मदत करतात. तसेच त्यामध्ये उपस्थित घटक संसर्गासारख्या इतर आजारांपासून संरक्षण करण्यास मदत करतं.

3. केळी- केळी खाल्ल्याने शक्ती मिळते, शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढविण्यास मदत होते.त्यात अल्कालाइनमुबलक प्रमाणात आढळतात, जे ऑक्सिजनची कमतरता दूर करत.

4. लसूण – लसणाला आयुर्वेदिक औषधांमध्ये गणले जाते. भारतीय अन्नाची चव वाढविण्यासाठी याचा अधिक वापर केला जातो. तज्ञांच्या मते, लसणाचे सेवन केल्याने शरीरातील ऑक्सिजनची पातळी सामान्य राहण्यास मदत होते. एवढेच
नव्हे तर कोलेस्टेरॉलच्या आजार झाल्यास लसणाचे सेवन केले जाते. जेणेकरुन रक्त घट्ट होणार नाही.

5. दही – दह्याचे सेवन शरीरासाठी उत्तम आहे. या मध्ये व्हिटॅमिन,कॅल्शियम,प्रथिने आढळतात. दररोज जेवण्यात याचे सेवन करू शकता. या मुळे ऑक्सिजन ची कमतरता पूर्ण होते.पचन शक्ती देखील मजबूत करते. रात्री दह्याचे सेवन करू नये.

हे शरीरासाठी दिवसात जेवढे चांगले आहे रात्रीच्या वेळी याचे सेवन करणे घातक आहे.

टीप-
ही सर्व माहिती सर्वसाधारण मताच्या आधारे गोळा केली गेली आहे, अधिक माहितीसाठी, कृपया वैद्यकीय सल्ला आवर्जून घ्या.

News English Summary: Lifestyle changes are seen in the Corona period. This may change in the future. With the Corona epidemic, there has been a major change in people’s eating and drinking habits. People are becoming more aware of their health. Let’s learn how to keep our oxygen level normal during this epidemic. Now is the time to use balanced and nutritious eating habits to boost the body’s immunity.

News English Title: Eat nutritious food for balance oxygen level news update article

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x