22 April 2025 3:34 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांच्या HRA मध्ये बदल होणार, हिशेबही नवीन बेसिक प्रमाणे, अपडेट जाणून घ्या EPFO Pension News | खाजगी कंपनी पगारदारांसाठी मोठी बातमी, EPFO ची महिना 7500 रुपये मिनिमम पेन्शन मिळणार SBI Mutual Fund | पगारदारांनो, बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 1 लाखांच्या गुंतवणुकीवर 1.27 कोटी परतावा मिळेल Horoscope Today | 22 एप्रिल 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या HFCL Share Price | रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी असलेल्या स्वस्त शेअर्सची जोरदार खरेदी, 5 दिवसात 12.59% तेजी - NSE: HFCL Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार मंगळवार 22 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

Health First | चहाबरोबर हे पदार्थ अजिबात नका खाऊ | होईल मोठं नुकसान

Do not eat with tea

मुंबई, २७ मे |  चहा सोबत हे 5 पदार्थ आपण चुकूनही खाऊ नका. अनेक जणांना पोटाच्या ज्या गंभीर समस्या निर्माण झालेल्या आहेत, त्या फक्त या एका साध्या चुकीमुळे झालेल्या आहेत. मित्रांनो ही चूक सहजपणे लक्षात येत नाही. त्यामुळे आपण हे पाच पदार्थ चहा सोबत खाणं टाळायला हवं. आपल्यापैकी खूप जणांना चहा किंवा कॉफी पिण्याची सवय असते. भारतात असं क्वचित एखादं घर असेल ज्या घरात चहा किंवा कॉफी पिली जात नसेल. खूप जणांना तर चहाचे चक्क व्यसन असते. हाबरोबर काही ठराविक गोष्टींचं सेवन केल्याने आपण आजाराला निमंत्रण देत असतो. त्यामुळे चहाबरोबर कोणत्या गोष्टी खाऊ नयेत हे जाणून घेऊयात.

बेसन पिठाचे पदार्थ:
बरेचसे स्नॅक्सचे प्रकार बेसनाने बनलेले असतात. शिवाय काहींना चहाबरोबर भजी खायलाही आवडतात. पण, बेसन पिठाचे कोणतेही पदार्थ चहाबरोबर खाऊ नयेत. बेसन पिठाचा पदार्थ चहाबरोबर खाल्याने त्याची पौष्टिकता संपते आणि अपचनासारखा त्रासही होऊ शकतो.

कच्चे पदार्थ:
सॅलड, मोड आलेली कडधान्य, उकडलेलं अंड असे पदार्थ चहाबरोबर खाऊ नयेत. कच्चे पदार्थ चहाबरोबर खाल्ल्यास आरोग्य आणि पोटाला नुकसान होतं.

थंड पदार्थ:
चहा प्यायल्यावर कधीही थंड पदार्थ खाऊ नयेत. चहा प्यायल्यावर पाणी प्यायल्यास चयापचय क्रियेवर याचा वाईट परिणाम होतो. त्यामुळे ऍसिडीटी, अपचन सारखा त्रास होतो. त्यामुळे तहान लागली असेल तर, चहा पिण्याआधी पाणी प्यावं.

आंबट पदार्थ टाळा:
काहींना चहामध्ये लिंबू पिळून म्हणजेच लेमन टी प्यायला आवडते. पण, चहात जास्त लिंबू पिळल्यास त्यानेही ऍसिडिटी, अपचन आणि गॅसचा त्रास होतो. त्यामुळे लेमन टी पिताना लिंबू कमी वापरावा आणि चहाबरोबर इतर आंबट पदार्थ खाऊ नयेत.

हळद घातलेले पदार्थ:
चहा प्यायल्यावर लगेच हळद असलेले पदार्थ खाऊ नयेत. चहा आणि हळद यांच्यातील रासायनिक घटक यांची रिऍक्शन झाल्यास पोटाला त्रास होतो.

 

News English Summary: Do not eat these 5 foods by mistake with tea. Many people have serious stomach problems because of this simple mistake. Friends, this mistake is not easily noticed. So we should avoid eating these five foods with tea. Many of us have a habit of drinking tea or coffee. In India, there is seldom a house without tea or coffee. Many people are addicted to tea. At the same time, by consuming certain things, we invite illness. So let’s know what not to eat with tea.

News English Title: Avoid eating these five things with tea health news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या