5 January 2025 4:25 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | डोळे झाकून गुंतवणूक करावी अशी SBI फंडाची योजना, महिना बचतीवर मिळेल 35 कोटी रुपये परतावा Property Knowledge | तुम्ही खरेदी करत असलेली प्रॉपर्टीची कागदपत्रे बनावट नाहीत ना, अशी खात्री करून घ्या, मोठं नुकसान टाळा OnePlus 13 | वनप्लस 13 स्मार्टफोनची जबरदस्त एन्ट्री, स्पेसिफिकेशन्स, फीचर्स आणि प्राईस डिटेल्स जाणून घ्या Tata Mutual Fund | टाटा तिथे नो घाटा, जबरदस्त फंड, रु.9000 एसआयपी वर मिळेल 35 लाखांहून अधिक परतावा EPFO Passbook | पगारदार EPF खातेधारकांसाठी मोठी अपडेट, मिळणार नवीन ATM कार्ड, EPF चे पैसे सहज काढता येणार Bonus Share News | फ्री बोनस शेअर्स देणार ही कंपनी, झटपट मोठी कमाई करा, रेकॉर्ड तारीख नोट करा Personal Loan | कर्जदारांसाठी अलर्ट, आता दर 15 दिवसांनी तुमचा क्रेडिट रेकॉर्ड तपासाला जाणार, हा फायदा देखील होईल
x

साडेसाती मधील ७ वर्षे सरलीयत | यशोमती ठाकूर यांचं खोचक ट्विट

Minister Yashomati Thakur]

अमरावती, ३० मे | केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला सात वर्ष पूर्ण झाली आहेत. कोरोनाची दुसरी लाट सुरु असताना मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळाला दोन वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपने देशभर विविध उपक्रमांचा कार्यक्रम राबवला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी देशात मागच्या काही दिवसांत येऊन गेल्या चक्रीवादळांबद्दलही भाष्य केलं. पूर्वीच्या तुलने आता जास्तीत जास्त लोकांचे प्राण वाचवता येणं शक्य झाल्याचंही दिसत आहे. या चक्रीवादळा प्राण गमावलेल्यांच्या कुटुंबियांप्रती मी सहवेदना व्यक्त करतो,” असं मोदी म्हणाले.

दरम्यान, एका बाजूला भारतीय जनता पक्षाचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते एका बाजूला मोदी सरकारला ७ वर्ष पूर्ण झाल्याचा आनंद साजरा करत आहे. तर दुसऱ्या बाजूला विरोधक देखील मोदी सरकारची खिल्ली उडवत आहेत. याच विषयाला अनुसरून काँग्रेस नेत्या आणि महाविकास आघाडीतील मंत्री यशोमती ठाकूर यांनी मोजक्या शब्दात खोचक टोला लगावला आहे. त्यांनी ट्विट करताना म्हटलंय की, “साडेसाती तील सात वर्षे सरलीयत, Yes , That’s the tweet !!.

 

News English Summary: Following this issue, Congress leader and Mahavikas Aghadi Minister Yashomati Thakur has made a few words. He tweeted, “Seven and a half years of simplicity, yes, that’s the tweet.

News English Title: Minister Yashomati Thakur slams Modi govt over completing 7 years of ruling news updates.

हॅशटॅग्स

#YashomatiThakur(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x