13 November 2024 1:36 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BHEL Share Price | BHEL शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत अपडेट आली, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: BHEL Penny Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय 11 रुपयाचा शेअर, 5 दिवसात दिला 84% परतावा, रोज अप्पर सर्किट - Penny Stocks 2024 Yes Bank Share Price | येस बँक शेअर 20 रुपयांच्या खाली घसरला, स्टॉक टेक्निकल चार्टवर मोठे संकेत - NSE: YESBANK Vodafone Idea Share Price | व्होडाफोन-आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA PPO Number Online | तुमच्याकडे PPO नंबर आहे का, अन्यथा तुम्हाला पेन्शन मिळणार नाही, असा जाणून घ्या - Marathi News Salary Account Facility | खूप कमी पगारदारांना माहित नाही, सॅलरी अकाउंटवर मिळतात 'या' जबरदस्त मोफत सुविधा, लक्षात ठेवा IRB Infra Share Price | IRB इन्फ्रा शेअर फोकसमध्ये, स्टॉक प्राईस घसरतेय, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: IRB
x

VIDEO | यूपीत निर्दयी कारभार | भरदिवसा कोरोना रुग्णाचा मृतदेह पुलावरून नदीत फेकला

Uttar Pradesh Corona pandemic

लखनऊ, ३० मे | उत्तर प्रदेशात गंगेच्या किनारी मृतदेहांचा खच सापडल्याने आधीच योगी सरकारवर देशभरातून टीका होते आहे. दुसरीकडे अजून धक्कादायक प्रकार समोर येतं आहेत. या व्हिडीओत पीपीई किट घातलेली एक व्यक्ती कोरोना रुग्णाचा मृतदेह ब्रीजवरुन नदीत फेकत असल्याचं दिसत आहे.

उत्तर प्रदेशातील बलरामपूर जिल्ह्यात ही घटना घटना घडली आहे. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. रापती नदीमध्ये हा मृतदेह फेकून देण्यात आला होता. पोलिसांनी याप्रकरणी चौकशी केली असून पीडित व्यक्तीची ओळख पटवली आहे. प्रेमनाथ असं या पीडित व्यक्तीचं नाव असून ते शोहरतगढ येथील सिद्दार्थनगरचे रहिवासी होते.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x