23 November 2024 4:57 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BEL Vs Reliance Share Price | BEL आणि रिलायन्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 38% पर्यंत परतावा - NSE: BEL Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Railway Ticket Booking | 90% रेल्वे प्रवाशांना माहित नाही, असं मिळेल रेल्वेचं सर्वांत स्वस्त तिकीट, ठाऊक आहे हा फंडा My EPF Money | EPF मधून पैसे काढण्याची सर्वांत सोपी पद्धत इथे पहा, खात्यातील जमा शिल्लक तपासून पैसे काढू शकता Credit Score | पगारदारांनो, तुमचा क्रेडिट स्कोर 750 असून सुद्धा लोन मिळणार नाही, जाणून घ्या नेमके कारण काय असेल
x

आपत्तीत भाजप कार्यकर्ते मदतकार्यात अन विरोधक कॉरंटाईन, नेटीझन म्हणाला श्रीनिवास एकटाच भारी पडेल भाजपला

India corona pandemic

नवी दिल्ली, ३० मे | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारला केंद्रामध्ये सत्तेत दुसऱ्यांदा येऊन दोन, तर एकून सात वर्ष पूर्ण झाले आहेत. वर्ष २०१४मध्ये आजच्याच दिवशी पंतप्रधान मोदी यांनी पहिल्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली होती. केंद्रातील सत्तेत ७ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भाजपा नेत्यांकडून सरकारच्या कामांना उजाळा देण्याचा प्रयत्न होत असून, केंद्रीय गृहमंत्री मित शाह यांच्यापासून सर्वच नेत्यांनी यासंदर्भात ट्विट करून मोदींची स्तुती केली आहे.

केंद्रातील मोदी सरकारला सत्तेत येऊन सात वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी मोदी सरकारने केलेल्या कामांना उजाळा दिला असून, सरकारच्या एकूण कामगिरीबद्दल मत व्यक्त केलं आहे.

दुसरीकडे देशभरातील भाजप नेते याच दिवसाच्या अनुषंगाने भावना व्यक्त करत आहेत. मात्र भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी केलेल्या एका वातव्याने समाज माध्यमांवर भाजपाची खिल्ली उडवली जातं असल्याचं पाहायला मिळतंय. जे पी नड्डा यासंदर्भात भाष्य करताना म्हणाले कि, “एकाबाजूला कोरोना आपत्तीत भाजप कार्यकर्ते लोकांच्या मदतकार्यात मग्न आहेत आणि दुसऱ्या बाजूला विरोधक कॉरंटाईन झाले आहेत”. यावर अनेक नेटिझन्सनी भाजपाची खिल्ली उडवली आहे. एकाने तर काँग्रेसच्या श्रीनिवास यांनी लोकांना केलेली मदत संपूर्ण देशातील भाजपाला देखील जमणार नाही असं म्हणत खिल्ली उडवली आहे.

 

News English Summary: On the one hand, BJP workers are engaged in helping the people in the Corona disaster and on the other hand, the opposition has been quarantined. “Many netizens have ridiculed the BJP, while others have ridiculed the Congress’ Srinivas for not helping the BJP across the country.

News English Title: BJP workers carrying out relief work amid Covid pandemic while opposition parties have gone into quarantine said BJP chief J P Nadda news updates.

हॅशटॅग्स

BJP(447)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x