22 November 2024 2:53 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Health First | डोकेदुखीची कारणे अनेक | पण 10 उपचार जाणून घ्या - वाचा सविस्तर

Headache pain

मुंबई, ३१ मे | डोकेदुखी हे डोक्याचे कोणत्याही भागात वेदना होय. डोकेदुखी हे डोक्याच्या एका किंवा दोन्ही भागात होऊ शकते. ते एका ठिकाणी स्थित असू शकते किंवा एक पॉईंट पासून सुरु होऊन पूर्ण डोक्यात फिरू शकते किंवा याचा उलट. डोकेदुखी हे तीक्ष्ण वेदना, ठोके मारल्या प्रमाणे वेदना किंवा सौम्य वेदनेच्या स्वरूपात दिसायला मिळते. डोकेदुखी हे हळूहळू किंवा एक्दम अचानक पण होऊ शकते आणि ते एका दिवसापासून ते कित्येक दिवसापर्यंत सुद्धा टिकू शकते.

ग्लोबल इयर हेडेकच्यानुसार डोकेदुखी ही सर्वात जास्त मिळणारे मज्जासंस्थे संबंधीचा विकार आहे आणि सामान्य प्रॅक्टिस मध्ये दिसून येणारे, सर्वाधिक वारंवार लक्षणे असतात. 50% जनतेला अंदाजे एका वर्षांमध्ये डोकेदुखी चा त्रास एकदा तरी झालेला असतोच ,आणि 90% पेक्षा अधिक व्यक्तीच्या आयुष्यभर डोकेदुखी चा त्रास आहे असा सांगतात.

डोके दुखीची अनेक कारणे असू शकतात. सौम्य किंवा अधून मधून डोकेदुखी होणे ही सामान्य बाब असू शकते.जर आपल्याला वारंवार ही समस्या जाणवते ज्यामध्ये डोक्यात तीव्र वेदना उद्भवते.तर यासाठी चे उपाय जाणून घ्या.

  1. सकाळी उठल्याबरोबर डोकेदुखी होणे ही मायग्रेनची लक्षणे आहे. यासाठी आपण लवकरच झोपायची सवय लावली पाहिजे. झोपेची अपूर्णता हे मायग्रेनचे एक महत्त्वपूर्ण कारण आहे. जर आपल्याला ही समस्या येत असेल तर सकाळी उठल्यावर वाफ घेणे हे या वेदनेला टाळण्यासाठी उपयोगी ठरू शकते.
  2. पुदिना देखील डोकेदुखी दूर करण्यासाठी उपयुक्त आहे.डोकेदुखी असल्यास पुदिना वाटून त्याचा रस काढून कपाळी लावा.काहीच वेळाने डोकेदुखी नाहीशी होईल.
  3. आपणास हे जाणून आश्चर्य वाटेल की सफरचंद देखील डोकेदुखी बरे करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. सफरचंदावर फक्त मीठ घालून

जेव्हा तीव्र डोकेदुखी असेल तेव्हा खा.

  1. लिंबाचा एक उपाय देखील आहे ज्यामुळे आपले डोकेदुखी कमी होऊ शकते.या साठी जास्त काहीच करू नका, फक्त लिंबू सोलून त्याचा वास घ्या.या मुळे आपले डोकेदुखी पळून जाईल.
  2. अक्युप्रेशरच्या मते,आपल्या हाताचा अंगठा आणि मध्यबोटाचा भाग दाबल्याने देखील डोके दुखीच्या वेदनेपासून आराम मिळतो.एकदा तरी हे करून बघा.
  3. बऱ्याच लोकांना थंड हवेमुळे डोकेदुखी होते.जे सहज कमी होत नाही.असं झाल्यास दुधात जायफळ उगाळून आपल्या कपाळी हे लेप लावा.या मुळे देखील डोकेदुखी कमी होईल.
  4. डोकेदुखी टाळण्यासाठी लवंगा आराम देतील. आपल्याला फक्त लवंगाची पूड करून कपड्यात बांधून एक लहान पोटोळी बनवायची आहे. जेव्हा जेव्हा आपल्याला डोकेदुखीचा त्रास होईल तेव्हा त्याचा वास घ्या. लवकरच आराम होईल.
  5. सकाळी उठल्याबरोबर डोकेदुखीचा त्रास होत असेल तर, नीलगिरीच्या तेलाचे काही थेंब गरम पाण्यात टाकून त्याची वाफ घेतल्याने फायदा होईल. हा उपाय नियमितपणे केल्याने सकाळच्या दुखण्यापासून कायमचा आराम मिळेल.
  6. सकाळच्या डोकेदुखीच्या वेदनेला सहजपणे घेऊ नका.वेळीच या कडे लक्ष दिले गेले तर मायग्रेनच्या सुरुवातीस या त्रासापासून मुक्तता मिळू शकेल.
  7. जर उपचारानंतर देखील वेदना कमी होत नाही तर अशा परिस्थितीत डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.

 

News English Summary: Headache is pain in any part of the head. Headaches can occur in one or both areas of the head. It can be located in one place or it can start from one point and go round the whole head or vice versa. Headaches can be seen in the form of sharp pain, throbbing pain or mild pain.

News English Title: Headache pain health problem home remedies news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x