22 November 2024 9:56 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

देशात कोरोनाबळींच्या संख्येत थोडी वाढ | पण कोरोनातून बरे होणाऱ्यांच्या संख्येतही वाढ

India corona pandemic

नवी दिल्ली, ०२ जून | गेल्या 24 तासांत देशात 1 लाख 33 हजार 48 लोकांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. या दरम्यान, 3,204 लोकांचा संक्रमणामुळे मृत्यू झाला आहे. 2 लाख 31 हजार 277 संसर्गग्रस्त लोक बरेही झाले ही दिलासादायक बाब आहे. अशाप्रकारे, सक्रिय रूग्णांची संख्या म्हणजेच, उपचार घेत असलेल्या रूग्णांची संख्या 1.01 लाखांनी कमी झाली आहे.

नवे कोरोनाग्रस्त रुग्ण आणि कोरोनाबळींच्या संख्येत थोडी वाढ झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. मात्र, दिलासादायक बाब अशी आहे की, कोरोनातून बरे होणाऱ्यांचीही संख्या वाढत आहे.

मंगळवारी अरुणाचल प्रदेश, मणिपूर आणि मिझोरम वगळता इतर सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात नवीन संसर्ग झालेल्यांपेक्षा जास्त रुग्ण बरे झाले आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक 35,949 लोकांनी कोरोनाला पराभूत केले आहे. याशिवाय तामिळनाडूमध्ये 31,683 लोक, कर्नाटकमध्ये 29,271 आणि केरळमध्ये 24,117 लोक बरे झाले आहेत.

 

News English Summary: In the last 24 hours, 1 lakh 33 thousand 48 people in the country have received positive corona reports. Meanwhile, 3,204 people have died from the infection. It is a matter of great relief that 2 lakh 31 thousand 277 infected people have recovered. Thus, the number of active patients, i.e., the number of patients undergoing treatment, has decreased by 1.01 lakh.

News English Title: India corona pandemic 2 June 2021 news updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x