बीएमसीच्या बीकेसी जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये नियुक्त केलेले डॉक्टर दुसऱ्या रुग्णालयात नोकरी करतात - मनसेचा आरोप
मुंबई, ०२ जून | मुंबई महानगरपालिकेने सूरू केलेल्या BKC येथील जम्बो कोविड सेंटरमध्ये नियुक्त केलेल्या डॉक्टर हे दुसऱ्या रूग्णालयात नोकरी करत असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्या नेतृत्वात एका शिष्टमंडळाने बीकेसी कोव्हीड सेंटरचे डीन राजेश ढेरे यांची भेट घेतली आणि अनेक प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित केले.
मुंबईत कोरोना रूग्णांची सतत वाढणारी संख्या लक्षात घेता मुंबई महानगरपालिकेने बीकेसी येथे जम्बो कोविड सेंटर उभारले होते या कोल्ड सेंटरची जबाबदारी ही डॉ राजेश डेरे यांच्याकडे देण्यात आली आहे. बीकेसी कोव्हीड सेंटरमध्ये अपुऱ्या सुविधा आणि अनुभव नसणारे कर्मचारी आहेत असा आरोप मनसेने केला होता. या आरोपानंतर ढेरे यांच्याकडून आठवडाभरात स्पष्टीकरण मागवले होते, ते न आल्याने आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी बीकेसी कोव्हीड सेंटरवर जावून कंत्राटदाराला जाब विचारला.
या ठिकाणी नेमण्यात आलेले अनेक डॉक्टर इतर ठिकाणी काम करतात असा आरोप सातत्याने होत आहे परंतु त्याकडे महापालिका दुर्लक्ष करत आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळाने केली आहे.
मुंबई महानगर पालिकेच्या बीकेसी जंबो कोव्हीड सेंटर अनुभवी डॉक्टर नाहीत. तसेच या कोव्हीड सेंटरमध्ये अपॉइंट केलेले डॉक्टर दुसऱ्या रुग्णालयात नौकरी करतात याबाबत मनसेने आज प्रश्न उपस्थित केला @SandeepDadarMNS @akhil1485 pic.twitter.com/137hKzK19t
— Akshay Kudkelwar (@akshaykudkelwar) June 2, 2021
News English Summary: Maharashtra Navnirman Sena (MNS) has alleged that a doctor posted at the Jumbo Covid Center at BKC, started by the Mumbai Municipal Corporation, was working at another hospital. A delegation led by Sandeep Navpande, General Secretary, Maharashtra Navnirman Sena, met Rajesh Dhere, Dean, BKC Covid Center and posed a number of questions to him.
News English Title: Doctors appointed at BMC BKC jumbo Covid care center work at another hospital allegations made by MNS leader Sandeep Deshpande news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार