कोरोना काळात आई-वडिल गमावलेल्या बालकांच्या नावे ५ लाखांची मुदत ठेव आणि ....
मुंबई, ०२ जून | राज्य सरकारने आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वाचे निर्णय घेतले आहेत. कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या मुलांन अर्थसहाय्य देण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
देशात कोरोनाचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला आहे. कोरोना आल्यापासून मागील दिड वर्षात अनेकांनी आपल्या जवळच्या व्यक्तीला गमावले आहे. दरम्यान, कोरोनामुळे आपले दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना राज्य सरकारने अर्थसहाय्य देण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे. सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार, पालक गमावलेल्या बालकांना 5 लाख रुपयांची मदत राज्य सरकार करणार आहे. ज्या मुलांचे नातेवाईक त्यांचा सांभाळ करतील त्यांच्याकडे बालके ठेवली जातील. तर ज्यांचे नातेवाईक त्या बालकांना सांभाळणार नाहीत त्यांची जबाबदारी राज्य सरकार घेईल, अशी माहिती महिला व बालकल्याण विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिली.
कोरोना काळात आई-वडिल गमावलेल्या बालकांचे पालकत्व शासन घेणार,
दोन्ही पालक गमावलेल्या मुलांच्या नावे ५ लाखांची मुदत ठेव, एकल पालकांना बाल संगोपन योजनेतुन मदत.व्हिडिओ पहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.https://t.co/LPEiGHYLAE pic.twitter.com/xKNGUBaYB8
— Adv. Yashomati Thakur (@AdvYashomatiINC) June 2, 2021
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC
- Hair Style | कोणाचीही मदत न घेता साडी आणि सलवार कुर्त्यावर करा स्वतःची हेअर स्टाईल ; सणासुदीच्या दिवसांत मदत होईल
- ESIC Benefits | पगारदारांनो, हलक्यात घेऊ नका, ESIC अंतर्गत कर्मचाऱ्यांना मिळतात अनेक लाभ, डिटेल्स लक्षात ठेवा - Marathi News
- Diwali Special Ubtan | दिवाळीच्या दिवसांत दररोज करा अभ्यंगस्नान; घरच्या घरी बनवा सुगंधित उटणे, चेहऱ्यावर येईल सुंदर चमक
- Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today
- Tata Steel Vs JSW Steel Share Price | पॉलिसी चेंज, टाटा स्टील आणि JWS स्टील शेअर्सला होणार फायदा- NSE: TATASTEEL
- Smart Investment | लय भारी, केवळ 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा फायदा, मॅच्युरिटीला मोठी रक्कम मिळेल
- Post Office Scheme | पोस्टाच्या या योजनेतून मिळेल चांगलाच फायदा, प्रत्येक महिन्याला मिळतील 9,250 रुपये - Marathi News