22 November 2024 11:36 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA
x

शेतकऱ्यांनो, तुम्हाला वाढीव दराने खते विक्री होते का? | तर करा ‘येथे’ तक्रार

farming fertilizers

औरंगाबाद, ०३ जून | जिल्ह्यात खताची रेक इफको कंपनीकडून आली आहे. कंपनीकडून खताची रेक हे सरकारचे दर ठरवण्यापूर्वी डिस्ट्रीब्यूटर केलेले होते. त्यामुळे त्या खताच्या बॅगवरती जुने दर छापले गेले आहेत. खताच्या बॅग वरती कंपनीकडून 1775 रुपये अशी किंमत छापून आलेली आहे.

परंतु ही IFFCO कंपनीकडून सुधारित खताची किंमत जाहीर झालेली आहे आणि ती किंमत 1175 रुपये कंपनीने घोषित केले आहे. शेतकऱ्यांनी खते खरेदी करताना करून किमतीची शहानिशा करूनच खते खरेदी करावी असे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे. खते आणि खरेदी करताना चढ्या भावाने खाते विकल्यास तक्रार करण्याचे आव्हान केले आहे.

एप्रिल महिन्यात कंपन्यांनी खताच्या किंमतीत वाढ केली होती. फॉस्फरस आणि नायट्रिक ऍसिडचा आंतरराष्ट्रीय पातळीवर किमती वाढल्यामुळे कंपन्यांनी खतांच्या किमती वाढवल्या होत्या. परंतु मे महिन्यात केंद्र सरकारकडून अधिसूचना जारी करण्यात आली होती. केंद्र सरकार कडून खतांच्या किमती वर सबसिडी’मध्ये वाढ केली होती. सरकारच्या अधिसूचनेनुसार कंपन्यांनी वाढलेल्या किमती वर सबसिडी देऊन ही जुन्या दराने शेतकऱ्यांना मिळणारा होती. त्यामुळे डीएपी( DAP), संयुक्त खते, एम ओ पी (MOP), एस एस पी (SSP) या खतांच्या किमती कमी झाल्या.

सर्व विक्रेत्यांनी खताच्या सुधारित दरानुसार आज खते विक्री आणि खरेदी करावी असे आवाहन करण्यात आले आहे. खते चढ्या भावाने विक्री करत असेल त्याच्यावर तालुका आणि जिल्हा स्तरावर तात्काळ कारवाई करण्यात येईल अशी ग्वाही कृषी अधीकरी डॉ. तुकाराम मोटे यांनी दिली. शेतकऱ्यांनी तालुकास्तरावर कृषी अधिकारी किंवा जिल्हा संनियंत्रण ०२४०-२३२९७१७ या दूरध्वनी वर कक्षाकडे तक्रार करावी.

 

News English Summary: The manure rake in the district on Monday came from IFFCO company. The manure rake from the company was distributed before the government set the rates. So old rates have been printed on those compost bags. The price of Rs 1775 has been printed on the manure bag by the company.

News English Title: The farming fertilizers being sold at an high rates so log complain here news updates.

हॅशटॅग्स

#Agriculture(13)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x