14 November 2024 8:21 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NBCC Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरसाठी तज्ज्ञांच्या सल्ला, सकारात्मक अपडेट नंतर पुन्हा तेजी येणार - NSE: NBCC Smart Investment | श्रीमंतीचा महामंत्र पहाच, म्युच्युअल फंडातून कमवाल पैसाच पैसा आणि पैशाने पैसा वाढवा - Marathi News Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: YESBANK RVNL Share Price | RVNL शेअर ब्रेकआऊट देणार, मल्टिबॅगर शेअरबाबत तज्ज्ञांचा फायद्याचा सल्ला - NSE: RVNL IREDA Share Price | मल्टिबॅगर IREDA शेअर घसरतोय, तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: IREDA Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News EPFO Monthly Pension | पगारदारांनो, तुम्हाला तुमचा PPO नंबर ठाऊक आहे का, अन्यथा पेन्शन विसरा, असा मिळवा PPO नंबर
x

WhatsApp चे नवीन फीचर आले | कोणते युजर्स करू शकतील वापर?

WhatsApp Business

नवी दिल्ली, ०४ जून | WhatsApp Business यूजर्ससाठी काही खास आणले आहे. या फीचरच्या मदतीने बिजनेस युजर्स सहज स्टिकर्स सर्च करू शकतील. WABetaInfo च्या रिपोर्टनुसार, WhatsApp ने Android बीटा यूजर्ससाठी सर्च फॉर Stickers शॉर्टकट फीचर लाँच केले आहे. WhatsApp चे लेटेस्ट 2.21.12.1 व्हर्जन यूजर WhatsApp बीटा यूजर्सला कीबोर्ड स्टिकर्स शॉर्टकट दिले गेले आहे. सध्या WhatsApp बीटा वर्जनचे Stickers सर्च टेस्टिंग फेज मध्ये आहे.

WhatsApp Business आता जास्त टाइप केलेल्या मेसेजला सपोर्ट करणार आहे. यासाठी लोकांना सहज माहिती मिळू शकेल की, कोणती वस्तू कधी आली आहे.

WhatsApp च्या माहितीनुसार, यावर Reply बटन ला अॅड करण्यात येणर आहे. यावरून लोकांना तीन ऑप्शन सिलेक्शन करण्याची संधी मिळणार आहे. यासाठी फक्त एक टॅप करावे लागणार आहे. या बिझनेस युजर्सला खूप फायदा मिळणार आहे. WhatsApp कडून काही वेळेआधी फ्लॅश कॉल, एन्क्रिप्टेड चॅट बॅकअप आणि अँड्रॉयड आणि आयओएससाठी चॅट मायग्रेशन टूल सारखे अनेक जबरदस्त फीचर्स दिले गेले आहेत. ही सर्व फीचर्स व्हॉट्सअॅपच्या सर्व युजर्संसाठी उपलब्ध आहेत.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x