कोरोना आणि शेतकरी आंदोलनामुळे संघ भाजपासाठी चिंतेत | मोहन भागवतांसह RSS'च्या मोठ्या नेत्यांची बैठक
नवी दिल्ली, ०४ जून | कोरोना महामारी, शेतकरी आंदोलन, महागाई यासारख्या अनेक मुद्यांवरुन मोदी सरकार सध्या बॅकफूटवर येताना दिसत आहे. त्यामुळे मोदी सरकारची विश्वासार्हतादेखील कमी होत आहे. त्यासोबतच विरोधी पक्षांकडूनही सतत टीकेचा सामना करावा लागत आहे. पार्श्वभूमीवर भाजपची मदर विंग असलेल्या राष्ट्रीय स्वंयसेवक संघाने यासाठी पुढाकार घेतला आहे. यासाठी एका उच्च स्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये भाजपची विश्वासार्हता कशी वाढवता येईल यावर भर दिला जाणार आहे.
ही बैठक शनिवारी दिल्लीत होणार असून यामध्ये संघातील दहा मोठ्या नेत्यांचा समावेश आहे. या बैठकीत सरसंघचालक मोहन भागवत, दत्तात्रेय होसाबाळे, कृष्णा गोपाळ, सुरेश सोनी आणि भारतीय जनता पक्षाचे केंद्रीय संघटन मंत्री बी.एल. संतोष यांच्यासह इतर नेते उपस्थित राहणार आहे. हे सर्व नेते सध्या दिल्लीत पोहचले असून ते उद्याच्या बैठकीत संदर्भांत विचारमंथन करीत आहे.
या 4 प्रमुख मुद्यांवर होत आहे विचारमंथन:
- बंगाल निवडणुकीतील पराभव, राज्यात हिंदूवर होणारे अत्याचार आणि बंगालमध्ये सुरु असलेल्या विचार युद्धांची दिशा काय असेल?
- उत्तर प्रदेशमध्ये सुरु असलेली राजकीय गतिरोध कमी करणे. पंचायत निवडणुकीत भाजपचा पराभव का झाला?
- कोरोनाकाळात मोदी सरकारची विश्वासार्हता का कमी झाली? सरकार कोरोनाशी लढण्यात अपयशी ठरले का? केंद्रीय मंत्रिमंडळात बदल केल्याने पक्षाला काय फायदा होईल?
- केंद्र सरकारविरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावर तोडगा, कित्येक राज्यांत भाजप नेत्यांना गावात प्रवेश दिला जात नाही.
News English Summary: The Modi government is currently on the backfoot on many issues like the Corona epidemic, farmers’ agitation and inflation. Therefore, the credibility of the Modi government is also declining. At the same time, it is facing constant criticism from the opposition. In the background, the BJP’s mother wing, the Rashtriya Swayamsevak Sangh, has taken the initiative.
News English Title: Rashtriya Swayamsevak Sangh called meeting over BJP political crisis before Uttar Pradesh Assembly Election 2022 news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News