22 November 2024 5:16 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम Smart Investment | शेअर बाजारातील गुंतवणूक समजत नाही; चिंता नको, गुंतवणुकीचे 'हे' पर्याय देतात बक्कळ पैसे - Marathi News Aadhar ATM Facility | ATM मध्ये न जाता पैसे कसे काढायचे ठाऊक आहे का; पहा आधार ATM ची कमाल, घरबसल्या मिळतील पैसे Tata Power Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAPOWER
x

अजब | उपराष्ट्रपतींचं ट्विटर खातं सक्रिय नसल्यानं ब्लू टिक ऑटोमॅटिकली गेली | भाजप म्हणतं हा घटनेवरील हल्ला

Twitter Blue Tick

नवी दिल्ली, ०५ जून | देशाचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या ट्विटर हॅण्डलवरील ‘ब्लू टिक’वरून शनिवारी बराच गोंधळ उडाला. मायक्रोब्लॉगिंक वेबसाईट असलेल्या ट्विटरने उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या वैयक्तिक अकाऊंटवरील ब्लू टिक (अकाऊंट विश्वसनीय असल्याचं सांगणार निळ्या रंगाचं चिन्हं) काढून टाकली होती. मात्र, याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आल्यानंतर पुन्हा ब्लू टिक देण्यात आली.

ट्विटरनं उपराष्ट्रपतींच्या हँडलची ब्लू टिक कशी काढली? हा भारतीय घटनेवरील हल्ला आहे, अशी संतप्त भावना भारतीय जनता पक्षाचे नेते सुरेश नाखुवा यांनी व्यक्त केली. परंतु, काही ट्विटर वापरकर्त्यांच्या मते, नायडूंचं ट्विटर खातं सक्रिय नसल्यानं ते अनव्हेरिफाईड करण्यात आलं असावं.

ट्विटरच्या अटींनुसार, एखादी व्यक्ती त्याच्या हँडलचं नाव (@handle) बदलते किंवा एखादं अकाऊंट बऱ्याच दिवसांपासून निष्क्रिय असतं किंवा ट्विटरनं ज्या कारणासाठी अकाऊंट व्हेरिफाय ते कारणच आता अस्तित्वात नसल्यास ब्लू टिक हटवली जाते. व्यंकय्या नायडूंकडून उपराष्ट्रपतींचं ट्विटर हँडल वापरलं जातं. त्यावरील ब्लू टिक कायम आहे.

 

News English Summary: The ‘Blue Tick’ on Vice President Venkaiah Naidu’s Twitter handle caused a stir on Saturday. Twitter, a microblogging website, had removed the blue tick on Vice President Venkaiah Naidu’s personal account. However, after expressing displeasure about this, the blue tick was given again.

News English Title: The Blue Tick on Vice President Venkaiah Naidu’s Twitter handle caused a stir on Saturday news updates.

हॅशटॅग्स

#twitter(25)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x