23 November 2024 4:42 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Health First | कढीपत्ता तुमचं सौंदर्य वाढवायला करेल मदत | वाचा सविस्तर

Curry leaves benefits

मुंबई, ०५ जून | कढीपत्त्याच्या सहाय्याने तुम्ही त्वचेचे सौंदर्य वाढवू शकता. कढीपत्त्यामध्ये कार्बोदकं, फायबर, कॅल्शिअम, फॉस्फरस, आर्यन आणि व्हिटॅमिन ‘सी’, व्हिटॅमिन ‘बी’ आणि व्हिटॅमिन ‘ई’ असते. जे तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचे असतात. विविध स्तरावर शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासानुसार कढीपत्ता हा आरोग्यासाठी तर चांगला आहेच, पण कढीपत्त्याच्या नित्य सेवनामुळे तुमचे केस आणि त्वचाही चांगली होती.

  1. कढीपत्त्याची पेस्ट बनवून चेहऱ्यावर लावल्यास सौंदर्यात भर पडते. कढीपत्त्याच्या वापराने मुरुमं तसेच चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात.
  2. कढीपत्त्याची पाने रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी ही पाने वाटून त्यांची पेस्ट बनवा. कोरड्या त्वचेसाठी ही पेस्ट चांगली आहे. यामुळे चेहऱ्याला चमकही येते.
  3. या पेस्टने बॉडीला मसाज केल्यास त्वचेशी संबंधित समस्या दूर होतात, तसेच जर तुम्हाला मधुमेहाचा त्रास असेल तर, कढीपत्त्याच्या पानांची पावडर करुन नियमित ३ ते ४ ग्रॅम सकाळी आणि संध्याकाळी त्याचे सेवन केल्यास हा त्रास कमी होतो.
  4. कढीपत्त्याची काही पाने वाटून घ्या. त्यात तुम्ही तुमच्या केसांच्या लांबीनुसार दही घाला. तयार मिश्रण केसांना लावल्यानंतर तुम्हाला एकदम थंड वाटेल. हे मिश्रण २० ते ३० मिनिटे ठेवून केस स्वच्छ पाण्यात धुवून घ्या. आठवड्यातून एकदा हे मिश्रण केसांना लावा.

 

News English Summary: With the help of curry you can enhance the beauty of the skin. Curry contains Carbohydrates, Fiber, Calcium, Phosphorus, Aryan and Vitamin C, Vitamin B and Vitamin E. Which are extremely important for your health. According to studies conducted by scientists at various levels, curry leaves are good for health, but regular consumption of curry leaves also improves your hair and skin.

News English Title: Curry leaves will help enhance your beauty health article news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x