Health First | खसखस दूध पिण्याचे 10 आरोग्यदायी फायदे
मुंबई, ०७ जून | आजकाल लाईफस्टाईलमध्ये झालेल्या बदलांमुळे कळत नकळत आपणच काही आजारांना आमंत्रण दिलं आहे. वेळीच या समस्या आटोक्यात न ठेवल्यास त्रास अधिक बळावण्याची शक्यता असते. सुरूवातीच्या टप्प्यामध्ये लहान वाटणार्या या आजारांना आटोक्यात ठेवण्यासाठी दूधामध्ये खसखस मिसळून पिणं फायदेशीर आहे. उन्हाळा आणि हिवाळ्यामध्येही खसखस आणि दूधाचे मिश्रण पिणं आरोग्याला फायदेशीर आहे. खसखसीमध्ये ओमेगा 3, ओमेगा 6 फॅटी अॅसिड आढळतात. सोबतच फॅटी अॅसिड, प्रोटीन, फायबर, थायमिन, कॅल्शियम घटक मुबलक असतात.
खसखस दूधाचे फायदे:
- खसखस आणि दूध प्यायल्याने सर्दी खोकल्याचा त्रास आटोक्यात राहतो.
- खसखस दूधामधील ओमेगा 3 फॅटी अॅसिड वजन आटोक्यात ठेवण्यास मदत करते.
- हे दूध नैसर्गिक पेनकिलर असल्याने वेदना, अंगदुखी कमी करण्यास मदत करते.
- बद्धकोष्ठतेचा त्रास आटोक्यात ठेवण्यासाठी खसखस दूधाचे मिश्रण फायदेशीर ठरते.
- उच्च रक्तदाबाचा त्रासही आटोक्यात ठेवण्यासाठी हे दूध फायदेशीर ठरते.
- शरीरातील रक्ताची कमतरता नियंत्रणात ठेवण्यासाठी हे दूध मदत करते.
News English Summary: Due to the changes in lifestyle nowadays, we have unknowingly invited some diseases. If these problems are not controlled in time, the problem is likely to get worse. It is beneficial to mix poppy seeds in milk to control these diseases which seem small in the early stages. Even in summer and winter, drinking a mixture of poppy seeds and milk is beneficial to health. Poppy seeds contain omega 3, omega 6 fatty acids.
News English Title: Health benefits of drinking poppy seeds with milk news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार