VIDEO | हत्तीने बाईकवर ठेवलेले हेल्मेट फळ समजून खाल्ले, पुढे....
गुवाहाटी, 10 जून | समाज माध्यमांवर नेहमीच प्राण्यांशी संबंधित व्हिडीओ व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ गुवाहाटीच्या लष्करी कॅम्पमधून व्हायरल झाला आहे, यामध्ये एका हत्तीने बाईकच्या आरशावर टांगलेले हेल्मेट फळ समजून खाल्ले आहे.
गुवाहाटीच्या आर्मी कॅम्पमध्ये एक हैरान करणारी घटना घडली. जंगली हत्तीने फळ समजून बाईकवरील हेल्मेट सोंडेने उचलून तोंडात घातले. अमचांग वन्यजीव अभयारण्याच्या परिसरात नेहमी हत्ती खाण्याच्या उद्देशाने फिरत असतात. असाच एक जंगली हत्ती सैन्याच्या कॅम्पमध्ये घुसला होता. रस्त्यावर बॅरिकेड लावण्यात आले होते. बहुतेक हत्तीपासून वाचण्यासाठी तो मोटारसायकलस्वार आणि आणि अन्य तिथेच बाजुला होऊन व्हिडीओ काढत होते. ते बाईकवरील हेल्मेट हत्तीने सोंडेद्वारे तोंडात घातले आणि पुढे निघून गेला. पुढे हत्तीने ते हेल्मेट खाता येत नाही म्हणून पुन्हा खाली टाकले की ते आयएसआय मार्कचे नसल्याने तोंडात तुकडे तुकडे झाले ते समजू शकले नाही.
VIDEO | हत्तीने बाईकवर ठेवलेले हेल्मेट फळ समजून खाल्ले, पुढे…. pic.twitter.com/pNzW2cai93
— महाराष्ट्रनामा न्यूज (@MahaNewsConnect) June 10, 2021
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC
- Hair Style | कोणाचीही मदत न घेता साडी आणि सलवार कुर्त्यावर करा स्वतःची हेअर स्टाईल ; सणासुदीच्या दिवसांत मदत होईल
- ESIC Benefits | पगारदारांनो, हलक्यात घेऊ नका, ESIC अंतर्गत कर्मचाऱ्यांना मिळतात अनेक लाभ, डिटेल्स लक्षात ठेवा - Marathi News
- Diwali Special Ubtan | दिवाळीच्या दिवसांत दररोज करा अभ्यंगस्नान; घरच्या घरी बनवा सुगंधित उटणे, चेहऱ्यावर येईल सुंदर चमक
- Salman Khan | सलमान खानला पुन्हा जिवे मारण्याची धमकी, मुंबई पोलिसांना 2 कोटींच्या मागणीचा आला मेसेज - Marathi News
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: TATATECH
- Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today
- Post Office Scheme | दर 3 महिन्यांनी 10,250 रुपये देईल ही योजना, प्लस मॅच्युरिटीला 7,05,000 रुपये मिळतील, फायदा घ्या - Marathi News
- Post Office Scheme | पोस्टाच्या या योजनेतून मिळेल चांगलाच फायदा, प्रत्येक महिन्याला मिळतील 9,250 रुपये - Marathi News