Health First | जाणून घ्या केळीच्या सालींचे फायदे । नक्की वाचा
मुंबई १० जून : वजन कमी करण्यास वजन वाढविण्यासाठी केळीचा वापर केला जातो.य यामध्ये व्हिटॅमिन, खनिजे, प्रथिने, अँटी फंगल,फायबर इत्यादी पोषक घटकांचा समावेश आहे. आपल्याला हे जाणून आश्चर्य होणार की केळी सारखेच त्याचे साल देखील फायदेशीर आहे.बरीच लोक केळी खाऊन त्याची सालं फेकून देतात पण आम्ही जे फायदे आपल्याला सांगणार आहोत त्यामुळे आपण केळीचे सालं फेकणार नाही.
- झोपेतून सकाळी उठल्यानंतर काही जणांचे डोळे सुजलेले असतात. ही समस्या दूर करण्यासाठी आपण केळ्याच्या सालीचा उपयोग करू शकता.
- केळ्याची साल त्वचेवर रगडल्यास त्वचेवरील चमक वाढते आणि सुरकुत्या देखील कमी होतात. सोबतच चेहऱ्यावरील मुरुम आणि डागांची समस्याही हळूहळू दूर होण्यास मदत मिलते.
- केळ्याची साल मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटा आणि पेस्ट तयार करा
- तुमचे केस तेलकट असल्यास यामध्ये कोरफड मिक्स करा
- केळीची साल आणि कोरफड एकत्र करून लावा त्यामुळे त्यामुळे तुमच्या चेहऱ्याची त्वचा मऊ आणि मुलायम होईल.
- केळीच्या सालीवर साखर टाका आणि त्वचेवर रगडा यामुळे तुमची त्वचा चांगली होईल.
News English Summary : Bananas are used for weight loss and weight gain. These include vitamins, minerals, proteins, anti-fungal, fiber and other nutrients. You will be surprised to know that its peel is just as beneficial as banana. Many people eat banana and throw away its peel but we will not throw away the peel because of the benefits we are going to tell you.
News English Title: Banana peels are useful so do not throw it news update article
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार